वाहनातून होणाऱ्या कार्बन व नायट्रोजन आॅक्साईड अशा घातक वायूंच्या उत्सर्जनाची खरी माहिती दडवून सॉफ्टवेअरच्या आधारे ती बनावट पद्धतीने सादर करणाऱ्या फोक्सवॅगन कंपनीचे पितळ उघडे पडले असून ...
इंदू मिलच्या जागेवरील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी सुप्रसिद्ध आर्किटेक्ट शशी प्रभू यांनी तयार केलेला आराखडा मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वीकारण्यात आला ...
ज्येष्ठ नेते कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येसंदर्भात समीर गायकवाडला कटासाठी मदत केल्याच्या संशयावरून कर्नाटकातील दोन महिलांना कोल्हापूर पोलिसांनी मंगळवारी सकाळी ताब्यात घेतले ...
महापालिका क्षेत्रातील मतदारांची नाराजी ओढवून घेतलेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या ‘राज’कीय अस्तित्वाकरिता भावनिक खेळी खेळण्याचा प्रयत्न केला आहे ...
महाराष्ट्र सदन बांधकामातील गैरव्यवहाराप्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला सार्वजनिक बांधकाम विभाग (पीडब्ल्यूडी) आता आणखी एका कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. ...