विदेशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी सरकारने करचुकव्यांना तीन महिन्यांचा कालावधी दिला होता, त्याला प्रतिसाद देत ६३८ जणांनी विदेशामध्ये ३,७७० कोटी रुपयांची मालमत्ता जाहीर केली आहे. ...
दलित, महादलितांना टीव्ही, विद्यार्थ्यांना लॅपटॉप, मधेशी समाजातील मुलींना स्कूटी, गरीबांना वर्षाला दोन साडी व धोतर देण्याचे गाजर बिहार निवडणुकीसाठी भाजपाच्या व्हिजन डॉक्यूमेंटमध्ये दाखवण्यात आले आहे. ...
दोन दिवसांपासून वाचायला वृत्तपत्र न मिळाल्याने गुजरातमधील एका आयपीएस अधिका-याने निवासस्थानी ड्यूटीवर असलेल्या १७ पोलिस कर्मचा-यांना गॅरेजमध्ये डांबून ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
गारपीट, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्ती निवारणासाठी झालेला खर्च आणि डिझेल-पेट्रोलच्या कमी झालेल्या किमतीमुळे राज्य शासनाच्या तिजोरीत (महसुलात) झालेली घट भरून काढण्यासाठी ...
राज्याची आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकरिता दारूवरील करवाढीच्या प्रस्तावावरून मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन ज्येष्ठ मंत्र्यांमध्ये चांगलीच जुंपली. ...