लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अंतराळात अडकलेले चौघे पृथ्वीवर सुखरुप परतले; सुनिता विल्यम्स का येऊ शकत नाहीत? - Marathi News | Trapped in space, the four return safely to Earth; Why can't Sunita Williams come? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अंतराळात अडकलेले चौघे पृथ्वीवर सुखरुप परतले; सुनिता विल्यम्स का येऊ शकत नाहीत?

आठ महिन्यांपासून अंतराळात अडकलेले चार अंतराळवीर सुखरुप पृथ्वीवर परतले आहेत. ...

महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न - Marathi News | Maharashtra Assembly election 2024 Mahayuti Seat Sharing Satara ncp bjp shiv Sena | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीत भाजपच मोठा भाऊ! साताऱ्यातील आणखी एक मतदारसंघ मिळण्याचे प्रयत्न

Maharashtra Assembly election 2024: सातारा जिल्ह्यातील आणखी एक मतदारसंघ महायुतीत भाजपकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी यांना प्रत्येकी दोन मतदारसंघ मिळणार आहे. ...

Harbhara Seed : परभणी कृषी विद्यापीठात हरभरा बियाणे उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर  - Marathi News | Latest News Harbhara seed available in Parbhani Agricultural University, know in detail  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Harbhara Seed : परभणी कृषी विद्यापीठात हरभरा बियाणे उपलब्ध, जाणून घ्या सविस्तर 

Harbhara Seed : परभणी विद्यापीठाने विकसित केलेले नवीन हरभरा वाण (Gram Seed) परभणी चना-१६ हे विक्रीसाठी उपलब्ध झाले आहे. ...

Tomato Bajarbhav : पुण्यात दर घसरले, तर कल्याण बाजारात चांगला भाव, वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव - Marathi News | Latest News Tomato Bajarbhav Prices fall in Pune, good prices in Kalyan market, see market price | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tomato Bajarbhav : पुण्यात दर घसरले, तर कल्याण बाजारात चांगला भाव, वाचा आजचे टोमॅटो बाजारभाव

Tomato Bajarbhav : आज राज्यातील बाजार समितीमध्ये टोमॅटोची (Tomato Arrival) 7509 क्विंटलची आवक झाली. ...

Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी - Marathi News | Maharashtra Assembly election 2024: Rebellion in Maha Vikas Aghadi in Katol and Mahayuti in Umred | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Assembly election 2024: काटोलमध्ये महाविकास आघाडीत, तर उमरेडमध्ये महायुतीत बंडखोरी

Maharashtra Assembly election 2024: एक मतदारसंघ आणि अनेक इच्छुक अशा परिस्थितीमुळे महाविकास आघाडी आणि महायुतीत अनेक ठिकाणी बंडखोरी सुरू झाली आहे. ...

Panvel Crime News: पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर सहा लाखाची रोकड जप्त - Marathi News | Panvel Crime News: Six lakh cash seized at Palaspe check post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Panvel Crime News: पळस्पे चेक पोस्ट नाक्यावर सहा लाखाची रोकड जप्त

एसएसटी पथकाने पळस्पे फाटा चेक पोस्ट येथे सकाळी 11:55 वाजण्याचे दरम्यान गोवा-पनवेल हायवे कारवाई करत सहा लाख रुपयांची रक्कम जप्त केली. ...

आता खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार? - Marathi News |  ind vs nz 2nd test if team india loses 2nd match against new zealand what will be india's math in wtc  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खरी 'कसोटी'! बंगळुरू-पुणे मार्गावर खडतर प्रवास; भारत WTC फायनलमध्ये पोहोचणार?

बंगळुरू कसोटीत टीम इंडियाचा दारुण पराभव करुन किवी संघाने तब्बल ३६ वर्षांनंतर भारतात कसोटी जिंकली. ...

महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा... - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 : Mahayuti seat sharing formula final | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? 'या' 12 जागांचा वाद कायम, तिन्ही पक्षांचा दावा...

महायुतीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती समोर आली आहे. ...

Kasba Vidhan Sabha: कसब्यात अनपेक्षित उमेदवारी; मनसेकडून गणेश भोकरे विधानसभेच्या मैदानात - Marathi News | Unexpected candidacy in the town; Ganesh Bhokare from MNS in Vidhan Sabha grounds | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Kasba Vidhan Sabha: कसब्यात अनपेक्षित उमेदवारी; मनसेकडून गणेश भोकरे विधानसभेच्या मैदानात

गणेश भोकरे यांच्या नावाची चर्चा नसतानाही मनसेकडून अचानक भोकरेंचे नाव समोर आल्याने विरोधकांच्या भुवया उंचावल्या आहेत ...