सर्वोच्च न्यायालयाने ७५ हजार बार गर्ल्सचा विचार करून डान्सबार पुन्हा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र त्यामुळे बारमधील आॅर्केस्ट्रा कलावंतांच्या रोजगारावर गदा येणार असल्याने ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या साहाय्यता निधीतून दक्षिण नागपुरातील आपात्ग्रस्तांना आमदार सुधाकर कोहळे यांच्या हस्ते २१ लाखांच्या मदत निधीच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. ...
राज्यात पुन्हा राजरोसपणे ‘छमछम’ सुरू झाल्यास तरुणाई या विळख्यात ओढली जाण्याबरोबरच महानगरात गेल्या काही वर्षांपासून थंडावलेले ‘अंडरवर्ल्ड’ पुन्हा सक्रिय होण्याचा धोका निर्माण झाला आहे. ...
डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्ताने मुंबई विद्यापीठामध्ये गुरूवारी ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम विद्याधारीत कौशल्य विकास सेतू’ या प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरु डॉ. संजय देशमुख यांनी केले. ...