लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धोनी पूर्वीसारखा खेळाडू राहिला नाही : अझहरुद्दीन - Marathi News | Dhoni did not remain as former player: Azharuddin | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :धोनी पूर्वीसारखा खेळाडू राहिला नाही : अझहरुद्दीन

महेंद्रसिंह धोनी आता पूर्वीसारखा खेळाडू राहिलेला नाही आणि त्याने आपल्या सहकाऱ्यांसमोर आदर्श ठेवताना फलंदाजी फळीत वरच्या क्रमांकावर आले पाहिजे ...

नंदुरबार ते भगवानगड आता थेट बससेवा - Marathi News | Bus service from Nandurbar to Lord Garg directly | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :नंदुरबार ते भगवानगड आता थेट बससेवा

भगवानगडसाठी नंदुरबारहून थेट बससेवा सुरू करण्यात आली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर ही बससेवा सुरू होणार आहे. ...

भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय - Marathi News | India's winning win over Pakistan | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय

जोहार बाहरू, मलेशिया : भारताने परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानला सुलतान जोहरू ज्युनियर हॉकी चषकात ५- १ ने पराभूत केले. ...

मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार - Marathi News | A soldier killed in motorcycle crash | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मोटारसायकलींच्या धडकेत एक ठार

नंदुरबार : भरधाव मोटारसायकलने समोरून येणा:या दुस:या मोटारसायकलला धडक दिल्याने एक जण जागीच ठार झाल्याची घटना घडली. ...

भारताने हॉकी मालिका जिंकली - Marathi News | India win hockey series | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :भारताने हॉकी मालिका जिंकली

भारतीय हॉकी संघाने न्यूझीलंड दौऱ्यात चौथ्या आणि शेवटच्या सामन्यात यजमान संघासोबत १-१ अशी बरोबरी साधून चार सामन्यांची ही मालिका २-१ अशी आपल्या नावावर केली ...

अजय जयरामने विजेतेपद राखले - Marathi News | Ajay Jayaram won the title | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अजय जयरामने विजेतेपद राखले

भारतीय बॅडमिंटनपटू अजय जयरामने एस्तोनियाच्या राउल मस्टवर एकतर्फी विजय मिळवताना डच ओपन ग्रां. प्री. बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष गटाचे विजेतेपद कायम राखले आहे ...

दिवसा चोरीचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद - Marathi News | Custody of thieves stolen during the day | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :दिवसा चोरीचा प्रयत्न चोरटे सीसीटीव्हीत कैद

धुळे : अभयनगरात दिवसा चोरीचा प्रयत्न करणारे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. ...

३८ वर्षांनंतर पेलेंचे भव्य स्वागत - Marathi News | Pelen's grand welcome after 38 years | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :३८ वर्षांनंतर पेलेंचे भव्य स्वागत

किंग आॅफ फुटबॉल’ पेले यांचे ३८ वर्षांनंतर येथे पुन्हा आगमन झाल्यावर आज सकाळी विमानतळावर लोकांनी जोशात स्वागत केले ...

‘मॅच फिक्सिंग’च्या संशयावरून श्रीलंकेच्या अधिकाऱ्याची चौकशी - Marathi News | Sri Lankan officer's inquiry on suspicion of match-fixing | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :‘मॅच फिक्सिंग’च्या संशयावरून श्रीलंकेच्या अधिकाऱ्याची चौकशी

आयसीसीने श्रीलंकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याची ‘मॅच फिक्सिंग’मध्ये सहभागी झाल्याच्या संशयावरून चौकशी सुरू केली आहे. ...