पुण्यात डीजेच्या गाडीनं सहा जणांना चिरडलं, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी कंपन्यांचे कर्मचारी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... मुंबई - राज ठाकरेंच्या निवासस्थानी आम्ही गेलो, हा कोणताही राजकीय कार्यक्रम नव्हता - संजय राऊत वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले... जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड अॅपलने आयफोन १६ चे दोन मॉडेल बंद करून टाकले; किंमत कमी झाली म्हणून घ्यायला जाल तर... बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की... Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस ठाणे - जोपर्यंत नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देत नाही, तोपर्यंत उद्घाटन होऊ देणार नाही, खासदार सुरेश म्हात्रेंचा इशारा आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड सोनम बेवफा! "तो जिवंत आहे की मेला?", राजा रघुवंशीचा काटा काढल्यावर पत्नीने विचारलेला प्रश्न कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केली? सर्वत्र चर्चा; महाराष्ट्रासह 'या' राज्यातील खासदार संशयाच्या भोवऱ्यात हैदराबाद गॅझेटियरनंतर सरकारची नवी हालचाल; मराठा उपसमितीने उचलले महत्त्वाचे पाऊल
२१ वी पशुगणना केली जाणार आहे. त्याचे उद्घाटन उद्या (२५ ऑक्टोबर रोजी) नवी दिल्ली येथे होणार आहे. जाणून घेऊया सविस्तर माहिती (Pashu Ganana 2024) ...
Maize Issue: परतीच्या पावसामुळे राज्यात अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी काढणी केलेल्या मक्याच्या कणसांना कोंब फुटल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. ...
TCS-Nvidia Business Unit : टीसीएसने आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या क्षेत्रात एक मोठे पाऊल उचलले आहे. संगणकीय क्षेत्रातील जागतिक आघाडीच्या Nvidia सोबत हातमिळवणी केली आहे. ...
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : तासगाव-कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघातून आज रोहित पाटील अर्ज दाखल केला. ...
बाबा सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणाचा तपास सुरू असताना घडला प्रकार ...
आजपासून भारताचा महिला क्रिकेट संघ मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची वन डे मालिका खेळत आहे. ...
२०१४ आणि २०१९ ला भाजपची सत्ता तर आली मात्र विजयी फरक कमी झालेला दिसून आला आहे, काँगेसची मतं वाढली ...
Sugarcane export: पुणे जिल्ह्यातील ऊस आता थेट आखाती देशांना निर्यात होऊ लागला आहे. ...
शेतकऱ्यांकडून रब्बी हंगामाची तयारी सुरू आहे. हंगामात शेतकऱ्यांची गव्हाऐवजी हरभरा पिकाला पसंती राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. (Rabi perani ) ...
स्वाभिमानी शेतकरी संघटनेची उद्या शुक्रवारी (दि. २५) २३ वी ऊस परिषद होत आहे. येथील विक्रमसिंह मैदानावर होणाऱ्या ऊस परिषदेतील निर्णयाकडे शेतकऱ्यांसह कारखानदारांचे लक्ष लागून राहिले आहे. ...