लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार? - Marathi News | anand mahindra s mahindra and mahindra may acquire a 50 percent stake in skoda auto volkswagen india operations 1 billion dollars | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ऑटो इंडस्ट्र्रीतील मोठ्या डीलची तयारी! महिंद्रा १ अब्ज डॉलर मोजून ५० टक्के हिस्सा खरेदी करणार, 'ही' कंपनी तयार?

Mahindra & Mahindra : या करारासाठी दोन्ही कंपन्यांमधील चर्चा अंतिम टप्प्यात असून येत्या काही आठवड्यांत त्यावर स्वाक्षरी होण्याची शक्यता आहे. पाहा कोणती आहे ही दिग्गज कंपनी. ...

आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका! - Marathi News | Maharashtra assembly vidhan sabha election 2024 shekap Jayant Patils reaction on sangola | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आम्ही पवारांना अधिकार दिले, शेकाप सांगोल्याची जागा लढवणार नसेल तर...; जयंत पाटलांची रोखठोक भूमिका!

महाविकास आघाडीतील तिढा सुटणार असे बोलले जात होते. मात्र, सांगोल्याच्या जागेवरून वाद वाढला आहे. ...

अविनाश नारकरांच्या नावावर पहिलंच घर, ऐश्वर्या यांनी दाखवली झलक; म्हणाल्या, "सतत दुसऱ्यांची स्वप्न..." - Marathi News | Avinash Narkar first home on his name aishwarya shared glimpse on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अविनाश नारकरांच्या नावावर पहिलंच घर, ऐश्वर्या यांनी दाखवली झलक; म्हणाल्या, "सतत दुसऱ्यांची स्वप्न..."

नवीन घरातून ऐश्वर्या नारकर यांनी व्हिडिओ शेअर केला. ...

कोल्हापूर उत्तरचे ‘उत्तर’ मिळेना; उमेदवारीची उत्कंठा शिगेला - Marathi News | Candidates of Maha Vikas Aghadi and Maha Yuti from Kolhapur North Constituency are yet to be announced | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर उत्तरचे ‘उत्तर’ मिळेना; उमेदवारीची उत्कंठा शिगेला

उत्तरची जागा काँग्रेसला मिळणार की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाला मिळणार याबाबत कमालीची उत्सुकता ...

दिवाळीत खवा चांगलाच वापरा; एफडीएच्या विक्रेत्यांना सूचना, राज्यभरात विशेष मोहीम - Marathi News | Use Khawa well in Diwali; Notice to sellers of FDA, special campaign across the state | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिवाळीत खवा चांगलाच वापरा; एफडीएच्या विक्रेत्यांना सूचना, राज्यभरात विशेष मोहीम

दिवाळीत मिठाई, खवा, पनीर, तूप, खाद्यतेल, फरसाण, रवा, आटा, बेसन, मैदा आणि सुक्यामेव्याची मागणी वाढते ...

IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी'  - Marathi News | India vs New Zealand, 2nd Test Day 1 Sarfaraz Khan Virat Kohli convince Rohit Sharma for brilliant DRS call Watch Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs NZ : Sarfaraz Khan नं टणाटण उड्या मारत कॅप्टन रोहितला DRS साठी केलं 'राजी' 

ही विकेट भलेही अश्विनच्या खात्यात जमा झाली. पण याचं सर्व श्रेय हे सर्फराज खान याचेच होते. ...

तुमचं जॉइंट खाते असेल तर सावध व्हा! अकाउंटमधून ९ कोटी उडवले! एक चूक बँकेला महागात - Marathi News | fraudsters transfer rs 9 crore from joint account how to safe bank account to forgery | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुमचं जॉइंट खाते असेल तर सावध व्हा! अकाउंटमधून ९ कोटी उडवले! एक चूक बँकेला महागात

safe bank account : एका खासगी बँकेच्या तक्रारीनंतर फसवणुकीचा हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वास्तविक, बनावट कागदपत्रांच्या सहाय्याने कंपनीचे अधिकारी असल्याचे सांगून हा गुन्हा करण्यात आला आहे. ...

“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील - Marathi News | maharashtra assembly vidhan sabha election 2024 ncp sp group candidate harshvardhan patil said maha vikash aghadi will win and came in power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“तुतारीला मोठे यश मिळेल, राज्यात मविआची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही”: हर्षवर्धन पाटील

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात मोठ्या प्रमाणावर यश मिळवेल, असा दावा हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. ...

kasba Vidhan Sabha: १९९० पासून भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला; आगामी निवडणुकीत कोण मैदान मारणार? - Marathi News | Congress won BJP's stronghold since 1990; Who will fight in the upcoming elections? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :kasba Vidhan Sabha: १९९० पासून भाजपचा बालेकिल्ला काँग्रेसने जिंकला; आगामी निवडणुकीत कोण मैदान मारणार?

आगामी निवडणुकीत काँग्रेस गेल्या विजयाची पुनरावृत्ती करणार की भाजप पुन्हा आपला गड राखणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार ...