लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज - Marathi News | There will be a strong demonstration tomorrow in Thane; Big leaders will fill the application form on the occasion of Guru Pushyamrit Yog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाण्यात उद्या होणार जोरदार शक्तिप्रदर्शन; गुरुपुष्यामृत योग साधत बडे नेते भरणार अर्ज

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जितेंद्र आव्हाड, अविनाश जाधव आणि राजू पाटील हे नेतेमंडळी रिंगणात ...

शिंदेसेनेची पहिली यादी जाहीर, बुलढाणा मधील दोनही विद्यमान आमदारांना मिळाली पुन्हा संधी - Marathi News | First list of Shindesena announced, another chance for existing MLAs from Buldhana | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिंदेसेनेची पहिली यादी जाहीर, बुलढाणा मधील दोनही विद्यमान आमदारांना मिळाली पुन्हा संधी

संजय गायकवाड, डॉ. संजय रायमुलकर यांना उमेदवारी ...

संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना - Marathi News | If you feel suspicious, confiscate immediately! Instructions to Municipal Commissioner's Investigation Agency for Elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संशयास्पद वाटले तर लगेच जप्ती! निवडणुकीसाठी पालिका आयुक्तांच्या तपास यंत्रणांना सूचना

मुंबई, ठाण्यात ठिकठिकाणी पोलिसांची नाकाबंदी; गाड्यांची कसून तपासणी ...

‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Belapur Manda Mhatre vs Sandeep Naik hits BJP in Navi Mumbai | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘भाई विरुद्ध ताई’ युद्धात भाजपच अस्तित्वहीन! बेलापूर मतदारसंघात वेगळाच पेचप्रसंग

मंदा म्हात्रेंना उमेदवारी, संदीप नाईक यांचा भाजप जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा; संपूर्ण जिल्हा कार्यकारिणी बरखास्त ...

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला? - Marathi News | Maharashtra Assembly Election 2024 Who do the Marathi voters in Mumbai trust this time? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४: यंदाच्या वेळी मुंबईत मराठी मतदारांचा कौल कुणाला?

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार मराठी मतदार ३४ टक्के ...

अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी - Marathi News | Will Ajit Pawar led NCP get the clock symbol The hearing will be held on Thursday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्ह गाेठवले जाणार का? गुरुवारी हाेणार सुनावणी

शरद पवार गटाने सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे चिन्ह गाेठविण्याची मागणी करणारी याचिका ...

शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा! - Marathi News | The stock market rumbled and 9.19 lakh crore rupees of investors during the day! | Latest business News at Lokmat.com

व्यापार :शेअर बाजार गडगडला! गुंतवणूकदारांचे ९.१९ लाख कोटी रूपये दिवसभरात स्वाहा!

विक्रीचा माऱ्यातून आलेल्या दबावामुळे मंगळवारी सेन्सेक्स घसरला. यामुळे बाजारात सूचीबद्ध कंपन्यांच्या भांडवली मूल्यात मोठी घसरण झाली. ...

शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार - Marathi News | 45 candidates of Shinde Shiv Sena announced 9 ministers get another chance CM Eknath Shinde will contest from Kopri Pachapakkhadi Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदेसेनेचे ४५ उमेदवार जाहीर; ९ मंत्र्यांना पुन्हा संधी; मुख्यमंत्री कोपरी पाचपाखाडीमधून लढणार

या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व मंत्री आणि बहुतांश आमदारांचा समावेश आहे ...

मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात - Marathi News | 45 candidates of MNS have been decided! 18 candidates in Mumbai and 7 candidates from Thane; Amit Thackeray enters the arena from Mahim | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनसेचे ४५ उमेदवार ठरले! मुंबईत १८ तर ठाण्यातून ७ उमेदवार; अमित ठाकरे माहीममधून रिंगणात

वरळी मध्ये अदित्य ठाकरें विरोधात मनसेकडून संदीप देशपांडे मैदानात ...