ताडदेव येथील ४२ हजार चौरस मीटरमध्ये विखुरलेल्या एम.पी. मिल कम्पाउंडच्या पुनर्विकास प्रकल्पाला १८ वर्षे उलटली आहेत. तथापि, अजूनही येथील २०० कुटुंबे नवीन घराच्या प्रतीक्षेत ...
महापालिका क्षेत्रातील १०० टक्के सांडपाण्यावर सीटेक तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक मलनि:सारण केंद्रात प्रक्रिया केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. परंतु वास्तवामध्ये ...
परदेशी पाहुणे म्हणून देशात येणाऱ्या नागरिकांपैकी नायजेरियन हे पोलिसांची डोकेदुखी ठरू लागले आहेत. लॉटरी स्कॅम, फिशिंग, अमली पदार्थांची तस्करी अशा अनेक गुन्ह्यांत ...
नेरूळमधील वंडर्स पार्कमधील पालिकेच्या कर्मचाऱ्यांची तीन वर्षांपासून पिळवणूक सुरू आहे. पालिकेच्या इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे सुट्या दिल्या जात नाहीत. सण, उत्सवामध्येही ...
नेरूळ सेक्टर १३ ते १९ पर्यंतच्या नाल्याची सुधारणा करण्याचे काम पालिकेने फेब्रुवारी २०१५ मध्ये सुरू केले. १० कोटी ६७ लाखांच्या कामाची मुदत महिन्यापूर्वीच संपली आहे. ...
गुढीपाडव्यानिमित्त रंगवल्ली परिवारातर्फे गावदेवी मैदान येथे गेली १५ वर्षे अखंडपणे १५ हजार फूट क्षेत्रफळाची रांगोळी काढली जाते. मात्र, रंगवल्लीने यासाठी परवानगी काढण्याआधीच ...
कल्याण-डोंबिवली महापालिकेने घनकचरा प्रकल्प उभारण्यात दिरंगाई केल्याने उच्च न्यायालयाकडून नव्या इमारतींच्या बांधकामास स्थगिती देऊन वर्ष उलटले तरीदेखील घनकचरा ...