लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गाव करील ते राव न करील! - Marathi News | They will not do the villagers! | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :गाव करील ते राव न करील!

ग्रामस्थांचे श्रमदान : एक कोटी रुपयांहून अधिक रकमेची बचत ...

एफआरपीनुसार एकरकमी रक्कम द्या : खोत - Marathi News | Give a lump sum amount according to the FRP: Khot | Latest satara News at Lokmat.com

सातारा :एफआरपीनुसार एकरकमी रक्कम द्या : खोत

मसूरला शेतकरी मेळावा : शेतकऱ्यांच्या हिताआड येणाऱ्या कारखान्यांवर कारवाईची मागणी करणार ...

दुर्गंधीचा दशकी काळ संपला..! - Marathi News | Dussehra period has ended! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :दुर्गंधीचा दशकी काळ संपला..!

पालिकेची स्वच्छता मोहीम : पन्नास कर्मचाऱ्यांचा सहभाग; पहिल्या दिवशी बोगदा परिसराची स्वच्छता ...

तरुणाईच्या उद्रेकापुढे एसटी नमली - Marathi News | Killed the ST before the era of youth | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तरुणाईच्या उद्रेकापुढे एसटी नमली

वसंतगडला विद्यार्थ्यांचे आंदोलन : दोन तास १३ बसेस रोखल्या; सवलत पास स्वीकारला जात नसल्याचा आरोप; प्रशासनाविरोधात संताप ...

पाण्यावरून संघर्ष पेटणार... - Marathi News | Struggling to fight water ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाण्यावरून संघर्ष पेटणार...

येत्या काही दिवसात राज्यातील धरणांचा आढावा घेऊन समन्यायी पद्धतीने धरणांमधील पाण्याचे वाटप केले जाणार आहे. ...

बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता विशाल ठक्करला अटक - Marathi News | Actor Vishal Thakkar arrested for raping | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बलात्कार केल्याप्रकरणी अभिनेता विशाल ठक्करला अटक

टी.व्ही. अभिनेत्रीवर बलात्कार केल्याप्रकरणी बॉलिवूड अभिनेता विशाल ठक्करला पोलिसांनी त्याच्या घरुन अटक केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ...

वाहकाने विद्यार्थिनींना लावले पाय धरायला, पालक झाले संतप्त - Marathi News | The carrier used to put the girlfriends on their legs, the parents became angry | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाहकाने विद्यार्थिनींना लावले पाय धरायला, पालक झाले संतप्त

चुकीच्या मार्गावरील बसमध्ये चढलेल्या विद्यार्थिनींना पीएमपीच्या वाहकाने चक्क पाया धरून माफी मागण्यास भाग पाडल्याची संतापजनक घटना शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यात घडली आहे. ...

विनयभंग प्रकरणी टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव अटक - Marathi News | Tilak Maharashtra Open University registrar arrested in molestation case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनयभंग प्रकरणी टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव अटक

पुण्यातील टिळक महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलसचिव उमेश केसकर यांना विनयभंग प्रकरणी पुणे येथे आज अटक केली आहे. ...

'अंधश्रद्धा निर्मूलन संस्थे'ची सीआयडी चौकशी करा - सनातन - Marathi News | CID inquire about 'Andhashradha Nirmoolan Sanstha' - Sanatan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'अंधश्रद्धा निर्मूलन संस्थे'ची सीआयडी चौकशी करा - सनातन

नरेंद्र दाभोलकर यांच्या अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेत मोठा भ्रष्टाचार झाला आहे, त्यांच्या संस्थेची सीआयडी चौकशी करावी ...