हरियाणातील फरिदाबादमधील सुनपेड गावात जातीयवादातून एका दलित कुटुंबाला जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली असून यात दोन लहान मुलांचा मृत्यू झाला. ...
माजी पंतप्रधान इंदिरा गांधी या प्रियांका गांधींकडे आपला राजकीय उत्तराधिकारी म्हणून पाहत होत्या, असा दावा गांधी परिवाराचे निकटवर्तीय काँग्रेस नेते एम. एल. फोतेदार यांनी केला आहे. ...
डाळींच्या वाढत्या किमतींबाबत चिंता व्यक्त करत सरकारने साठेबाजांची डाळ शिजू न देता, त्यांच्यावर कारवाई करून दरवाढ नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करावे, असा सल्ला उद्धव ठाकरेंनी सरकारला दिला ...
ऐन दिवाळीच्या तोंडावर २०० रुपयांचा उच्चांक गाठणाऱ्या डाळींच्या दराने केंद्र व राज्यातील भाजपा सरकारची कोंडी झाली असून, जनतेतील असंतोषावर तात्पुरती मलमपट्टी करण्यासाठी ...
संत पुरुषांच्या कबरीजवळ महिलांनी जाणे, हे इस्लाम धर्मात महापाप समजले जाते, त्यामुळे त्यांना अशा ठिकाणी प्रवेशासाठी निर्बंध घालण्यात आले असल्याची माहिती सोमवारी ...
उधमपूरमधील पेट्रोल बॉम्बहल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या ट्रक वाहकावर सोमवारी कडेकोट बंदोबस्तात दफनविधी करण्यात आला. गोमांस वाहतुकीच्या संशयावरून झालेल्या या ...
वॉलमार्ट या रिटेल व्यवसायातील जगातील अव्वल अमेरिकन कंपनीने दोन वर्षांपूर्वी भारतात शिरकाव करताना स्थानिक पातळीवरील अधिकाऱ्यांना कोट्यवधी रुपयांची (लाखो डॉलर) ...