'PM मोदी म्हणाले, मराठीत बोलू की हिंदीत आणि नंतर...'; उज्ज्वल निकमांना खासदारकी मिळण्यापूर्वी मोदींचा फोन, काय झालं बोलणं? विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती दिल्लीत भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत 'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
महाराष्ट्रातल्या सगळ्या म्हणजे २.३० लाख विनाघर आदिवासींना व सगळ्या मागासवर्गीयांना घर मिळेल अशी योजना आखल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे ...
माहिती अधिकार कार्यकर्ते मल्लिकार्जुन भाईकट्टी यांच्यावर हल्ला करणा-यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी ट्विटरवरून जाहीर केले आहे. ...
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त राकेश मारियांनी वारंवार खार पोलिस स्टेशनध्ये जाऊन महत्वाची केस असलेल्या शीना बोरा हत्याप्रकरण तपासात हस्तक्षेप करणं चुकीचं होतं असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ...
दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान चालवण्यात आलेल्या 'सेल्फी विथ मोदी' हे कॅम्पेन भाजपाला भलतेच महाग पडले असून त्यावर १ कोटींहून अधिक खर्च झाला आहे. ...
घाटकोपर रेल्वे स्टेशजवळ असलेल्या कापडाच्या गोदामाला आग लागून अग्निशमन दलाचा एक जवान जखमी झाला आहे ...
जबरानजोतधारकांनी शासकीय जमिनींवर कोणतेही अतिक्रमण केलेले नाही. या गरीब लोकांकडील जमिनी त्यांच्या जगण्याचे साधन आहेत. ...
शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ...
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकारला एक वर्ष पूर्ण होत आहे. ...
महिला पक्षकाराला मारहाण करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी अखेर अंबाझरी पोलिसांनी आरोपी वकिलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. ...
राज्य राखीव दलाच्या जवानांकडून केल्या जाणाऱ्या ‘ सरावा’ दरम्यान सुटलेली एक गोळी इसासनीतील एका बालिकेच्या हाताला चाटून गेली. ...