आमच्यासोबतच्या विद्यमान आमदारांनाही आम्हाला तिकिटे देता येणार नाहीत ही अडचण अजित पवार गटाने चर्चेत मांडली आहे. शिंदे सेनेकडे अपक्षांसह ५० आमदार आहेत आणि त्यांना ३८-४० जागा जास्त दिल्या जात असतील तर दोन मित्रांसाठी वेगवेगळे निकष का? ...
उत्पन्न आणि टोलवरून गेलेली वाहने यामध्ये फरक येत असल्याने एमएसआरडीसीने ही कारवाई केली आहे. तसेच नव्याने कंत्राटदार नियुक्तीची प्रक्रिया एमएसआरडीसीने सुरू केली आहे. ...