लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजले अंबाबाई मंदिर; नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ - Marathi News | Ambabai Temple decorated with floral decorations, electric lighting; Navratri festival starts from today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :फुलांची सजावट, विद्युत रोषणाईने सजले अंबाबाई मंदिर; नवरात्रोत्सवाला आजपासून प्रारंभ

सकाळी साडेआठ वाजता तोफेच्या सलामीने अंबाबाईची घटस्थापना झाली ...

Retirement Planning Tips : रिटायरमेंटसाठी बनवायचाय प्लॅन! सरकारच्या 'या' स्कममध्ये करा गुंतवणूक; मिळेल मोठी रक्कम - Marathi News | Retirement Planning Tips Make a plan for retirement Invest in govt senior citizen saving plan Get more interest know details before investing | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिटायरमेंटसाठी बनवायचाय प्लॅन! सरकारच्या 'या' स्कममध्ये करा गुंतवणूक; मिळेल मोठी रक्कम

Retirement Planning Tips : पाहा कोणता आहे हा सरकारी प्लॅन. किती आणि कोण करू शकतं यात गुंतवणूक. ...

वाटेत थांबलेल्या पिकअपला टेम्पोची धडक; देवीची ज्योत घेऊन थांबलेले १२ भाविक गंभीर जखमी - Marathi News | A tempo hit a pickup stopped on the way 12 devotees who stopped with the flame of the goddess were seriously injured | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :वाटेत थांबलेल्या पिकअपला टेम्पोची धडक; देवीची ज्योत घेऊन थांबलेले १२ भाविक गंभीर जखमी

ही घटना आज गुरुवार पहाटेच्या सुमारास विजापूर - गुहागर मार्गावरील जांभुळवाडी पाटी (ता जत.जि.सांगली) येथे घडली आहे. ...

रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को पथकाकडून हवाई पाहणी - Marathi News | Aerial inspection of Suvarnadurg fort in Ratnagiri district by UNESCO team | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरी जिल्ह्यातील सुवर्णदुर्ग किल्ल्याची युनेस्को पथकाकडून हवाई पाहणी

छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेले महाराष्ट्रातील ११ किल्ले जागतिक वारसा यादीत नोंद केले जाणार ...

"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान - Marathi News | Savarkar used to eat beef, never opposed cow slaughter, Congress leader Dinesh Gundurao controversial statement | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"सावरकर गोमांस खायचे, त्यांनी कधीही..."; कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांचं वादग्रस्त विधान

एका पुस्तक कार्यक्रमात कर्नाटकच्या आरोग्य मंत्र्यांनी सावरकर आणि जिन्ना यांच्या विचारधारेवर भाष्य केले आहे.  ...

आयुर्वेदानुसार काकडी आणि टोमॅटो एकत्र खाऊ नये, जाणून घ्या याचं कारण... - Marathi News | Why tomato should knot eaten with cucumber? Know what Ayurveda tells | Latest food News at Lokmat.com

फूड :आयुर्वेदानुसार काकडी आणि टोमॅटो एकत्र खाऊ नये, जाणून घ्या याचं कारण...

Tomato Cucumber Combination : काही असे पदार्थ, फळं किंवा भाज्या असतात जे एकत्र कधीच खाऊ नये. काकडी आणि टोमॅटो याच यादीत येतात. ...

हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतं पोटॅशिअम, वाचा कोणत्या पदार्थांमधून मिळवाल? - Marathi News | Potassium rich foods that are beneficial for heart health | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हृदय निरोगी ठेवण्यासाठी खूप फायदेशीर असतं पोटॅशिअम, वाचा कोणत्या पदार्थांमधून मिळवाल?

Potassium rich foods : सगळ्यांनाच हे माहीत असतं की, आपल्या शरीराला व्हिटॅमिन्स, प्रोटीनसोबतच वेगवेगळ्या खनिज पदार्थांची सुद्धा गरज असते. यातील एक महत्वाचा खनिज पदार्थ म्हणजे पोटॅशिअम. ...

पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना - Marathi News | saharsa kosi flood many houses were submerged and people property was also destroyed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुराने उद्ध्वस्त केलं, लेकीच्या लग्नासाठी जमवलेलं सर्व सामान वाहून गेलं; डोळे पाणावणारी घटना

पुरामुळे सहरसा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. पुरामुळे अनेकांची घरं उद्ध्वस्त झाली असून अनेक लोक बेघर झाले आहेत. घरात पुराचं पाणी शिरल्याने लोकांची स्वप्नं वाहून गेली आहेत. ...

गुलिगत किंग सूरज चव्हाणचा मोठा निर्णय, नवीन घर बांधून त्याला देणार 'हे' खास नाव! - Marathi News | Bigg Boss Marathi 5 Fame Suraj Chavan On His Home Get Motional After Watching His Own Journey | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गुलिगत किंग सूरज चव्हाणचा मोठा निर्णय, नवीन घर बांधून त्याला देणार 'हे' खास नाव!

सूरज चव्हाणने त्याच्या विशेष स्टाइलने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. ...