चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने आयोजित जिल्हा कुस्तीगर संघ व जगतगुरू व्यायामशाळेच्या सहकार्याने महापौर चषक कुस्ती स्पर्धा स्थानिक गांधी चौक येथे झाली. ...
अंदाजपत्रकासाठी नागरिकांनी १० लाखांपर्यंतच्या खर्चाची कामे सुचवावीत, असे आवाहन महापालिकेने केले होते. यामध्ये अनेक नागरिकांनी सुरक्षिततेला अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे ...