लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

समलैंगिकता वैध की अवैध, याचिका पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग - Marathi News | The legality of homosexuality is illegal, the petition square up to a bench of five judges | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :समलैंगिकता वैध की अवैध, याचिका पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग

समलैंगिकतेला गुन्हेगारी कृत्य ठरवणा-या निकालाचा फेरविचार व्हावा यासाठी दाखल केलेल्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयाने पाच न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केली आहे ...

२४७२ महिलांचा सर्वात मोठ्ठ्या ब्लँकेटचा गिनीज वर्ल्ड बूक रेकॉर्ड - Marathi News | 2472 women's biggest blanket Guinness world book record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२४७२ महिलांचा सर्वात मोठ्ठ्या ब्लँकेटचा गिनीज वर्ल्ड बूक रेकॉर्ड

भारतासह जगातील सात प्रमुख देशांतील तब्बल २४७२ महिला फेसबुक व व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून एकत्र आल्या आणि पाच महिन्यांच्या मेहनतीतून ११,१४८ चौरस मीटरचे ‘ब्लँकेट’ साकारले. ...

ओळखा पाहू हा कलाकार कोण आहे? - Marathi News | Identify who is this artist? | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ओळखा पाहू हा कलाकार कोण आहे?

या फोटोमधला कलाकार चांगला भरलेल्या गालांचा, टक्कल पडलेला सुखवस्तू आनंदी म्हातारा असा दिसत आहे. ...

बुडून होणारे मृत्यू करतात समुद्राला बदनाम - Marathi News | The drowning of the sea, and the drowning of the sea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुडून होणारे मृत्यू करतात समुद्राला बदनाम

किना-यावरील नागरिक व स्थानिकांच्या धोकेविषयक सूचना नाकारणे, बेफिकीरीने समुद्रात जाणे यामुळेच अनेक पर्यटक कोकणातील समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडतात, असे समोर आले आहे. ...

झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना ढकललं जातंय पोर्नोग्राफीमध्ये - Marathi News | Pornography is being pushed to minor tribal girls in Jharkhand | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींना ढकललं जातंय पोर्नोग्राफीमध्ये

झारखंडमधल्या अल्पवयीन आदिवासी मुलींवर लैंगिक अत्याचार करून त्यांना पोर्नोग्राफी करण्यासाठी भाग पाडण्यात आल्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडत आहेत ...

पठाणकोटमधून आयएसआयच्या हस्तकाला अटक - Marathi News | The arrest of the ISI handler from Pathankot | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पठाणकोटमधून आयएसआयच्या हस्तकाला अटक

पठाणकोट येथील लष्करी परिसरातून पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयसाठी काम करणा-या एका संशयिताला पंजाब पोलिसांनी अटक केली आहे. ...

शेअर बाजारापासून दूर राहणार बाबा रामदेव यांची पतंजली संस्था - Marathi News | Baba Ramdev's Patanjali institution will stay away from the stock market | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेअर बाजारापासून दूर राहणार बाबा रामदेव यांची पतंजली संस्था

देशातील जनतेला योगा शिकवत हजारो कोटींच्या उद्योगाचे साम्राज्य उभे करणारे बाबा रामदेव यांची पतंजली संस्था मात्र शेअर बाजारात उतरणार नाही. ...

Zika व्हायरसमुळे टाटा मोटर्सच्या Zica गाडीची गोची! - Marathi News | Tata Motors launches Zica car with Zika virus | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :Zika व्हायरसमुळे टाटा मोटर्सच्या Zica गाडीची गोची!

टाटा मोटर्सने झिका नावाची नवीन हॅचबॅक लाँच केली खरी, परंतु झिका व्हायरसमुळे या गाडीचे नाव बदलण्याचा विचार कंपनी करत आहे. ...

आयुर्वेदाच्या प्रचार - प्रसारासाठी सरकार कटिबद्ध - Marathi News | Government committed to promote Ayurveda | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आयुर्वेदाच्या प्रचार - प्रसारासाठी सरकार कटिबद्ध

केंद्र सरकारने स्वतंत्र आयुर्वेद मंत्रालय स्थापले असून आयुर्वेदाच्या प्रचारा व प्रसारासाठी आम्ही कटिबद्ध असल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली ...