लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मला पकडले तर, शत्रू आनंदात रहाणार नाही - मसूद अझर - Marathi News | If I catch me, the enemy will not be happy - Masood Azhar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मला पकडले तर, शत्रू आनंदात रहाणार नाही - मसूद अझर

पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानला धमकी दिली आहे. ...

मुरूडच्या समुद्रात १३ विद्यार्थी बुडाले - Marathi News | In Murud's sea, 13 students fell into the sea | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुरूडच्या समुद्रात १३ विद्यार्थी बुडाले

पुण्याहून सहलीसाठी आलेल्या १३ विद्यार्थ्यांचा मुरूड-एकदरा समुद्रात बुडून करुण मृत्यू झाला, तर अन्य सहा विद्यार्थ्यांना वाचविण्यात बचाव दलाला यश आले. अद्याप एक विद्यार्थी बेपत्ता आहे ...

समीर भुजबळ यांना अटक - Marathi News | Sameer Bhujbal arrested | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :समीर भुजबळ यांना अटक

बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी तब्बल सहा तासांच्या चौकशीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांचे पुतणे माजी खासदार समीर भुजबळ यांना सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी रात्री अटक केली असून ...

पत्नीसह दोन मुलींची हत्या करून गळफास - Marathi News | The murder of two girls along with his wife | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नीसह दोन मुलींची हत्या करून गळफास

येथील एका व्यक्तीने पत्नीसह दोन लहान मुलींची गळा आवळून हत्या करून स्वत: आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना येथील विठ्ठलनगर परिसरात घडली. ...

लोकलमधून पडून डोंबिवलीतील तरुणीचा मृत्यू - Marathi News | Dombivli girl dies in a local area and dies | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलमधून पडून डोंबिवलीतील तरुणीचा मृत्यू

भावेश नकाते याचा ट्रेनमधून पडून मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच डोंबिवलीतीलच धनश्री नंदकिशोर गोडवे या २५वर्षीय तरुणीचा धावत्या लोकलमधून पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली ...

केंद्राचा दुष्काळनिधी मिळालाच नाही! - Marathi News | Center did not get drought! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :केंद्राचा दुष्काळनिधी मिळालाच नाही!

महाराष्ट्रातील दुष्काळ परिस्थिती हाताळण्याकरिता केंद्र सरकारने गेल्या २९ डिसेंबरला राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीमधून (एनडीआरएफ) ३०५० कोटी रुपये मंजूर केले; मात्र त्यापैकी अद्याप एक छदामही मिळाला नाही ...

सरकारी सेवेत २५ हजार बोगस कर्मचारी - Marathi News | 25 thousand bogus employees in government service | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारी सेवेत २५ हजार बोगस कर्मचारी

केंद्र व राज्य सरकारच्या सेवेत महाराष्ट्रात सुमारे २५ हजार कर्मचारी बनावट प्रमाणपत्र देऊन कार्यरत आहेत. कदाचित देशात ही संख्या सर्वाधिक असू शकते, असे मत राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे ...

थंडी पळाली! - Marathi News | Cold! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :थंडी पळाली!

बंगालच्या उपसागरावर तयार झालेल्या द्रोणीय स्थितीमुळे उत्तर प्रदेशातून येणारे थंड वारे अडविले गेले आहेत, त्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली आहे ...

मोदी सरकारची खरी जबाबदारी शांतता जपण्याची - Marathi News | The true responsibility of the Modi government is to preserve peace | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोदी सरकारची खरी जबाबदारी शांतता जपण्याची

केंद्रातील मोदी सरकार जगभरात वेगवेगळ्या पातळीवर ठसा उमटवत प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करीत आहे. मात्र, या सरकारपुढेही देशांतर्गत शांतता आणि सौहार्दता जपण्याची महत्त्वाची जबाबदारी असून ...