लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जळगाव : जिल्हा मजूर फेडरेशनच्या २० जागांसाठी निवडणूक प्रक्रिया राबविण्यात येत आहे. बुधवारी तब्बल २५ उमेदवारांनी माघार घेतल्याने १४ संचालकांची बिनविरोध निवड झाली. त्यात जि.प.सदस्य गोपाळराव देवकर, कृउबाचे माजी सभापती बळीरामदादा सोनवणे, जिल्हा बँकेचे मा ...