लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

‘टॉयलेट पिंकथाँन’ला हवेत २४ कोटी - Marathi News | 'Toilet Pinkthan' in the air is about 24 crores | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :‘टॉयलेट पिंकथाँन’ला हवेत २४ कोटी

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानांतर्गत असलेल्या चार हजार २३५ महिला बचत गटांना हागणदारीमुक्त करण्यात येणार आहे ...

रायगडात कोळसा उतरवण्यास विरोध - Marathi News | Opposition to remove coal from Rayagad | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :रायगडात कोळसा उतरवण्यास विरोध

मुंबईतील शिवडी बंदर परिसरात असणारा सुमारे ७० हजार टन कोळसा आता रायगडच्या माथी मारण्यात येत आहे. महाजेनकोचा हा कोळसा ...

चळवळीची धुरा आता युवकांवर - Marathi News | Now the movement of the movement is now on the youth | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :चळवळीची धुरा आता युवकांवर

पनवेल, नवी मुंबई, उरणमधील प्रकल्पग्रस्तांचा एकही प्रश्न संघर्ष न करता सुटलेला नाही. येथील भूमिपुत्रांचा लढा देशातील इतर प्रकल्पबाधितांसाठीही प्रेरणादायी ठरला आहे ...

‘एअरलिफ्ट’ची उंच भरारी - Marathi News | Airlift's high fiasco | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘एअरलिफ्ट’ची उंच भरारी

अभिनेता अक्षय कुमारचा चित्रपट ‘एअरलिफ्ट’ने बॉक्स आॅफिसवर उंच भरारी घेतली आहे. इराकच्या आक्रमणावेळी कुवैतमध्ये अडकून पडलेल्या एक लाख ७० हजारांहून अधिक भारतीयांच्या ...

यापुढे एक दिवसाआड पाणी ? - Marathi News | Now one day water? | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :यापुढे एक दिवसाआड पाणी ?

सध्या ठाण्याच्या विविध महापालिकांत लागू असलेली ३० टक्के पाणीकपात मिरा-भाईंदर महापालिकेने धुडकावून लावत प्रमाणापेक्षा अधिक पाणी उचलल्याने उल्हास नदीतील ...

गुंजाळप्रकरणी तपास महिनाभरातच थंडावला - Marathi News | The investigations into the issue of turbulence was stalled within a month | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गुंजाळप्रकरणी तपास महिनाभरातच थंडावला

रमेश गुंजाळ हत्या प्रकरणाला महिना झाला तरी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक झालेली नाही. फिर्यादीमध्ये नमूद केलेल्या १३ पैकी ७ आरोपींना अटक झालेली ...

टीएमटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आज होणार नागरिकांचे हाल - Marathi News | TMT employees' agitation; Today's Citizens | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :टीएमटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; आज होणार नागरिकांचे हाल

ठाणे परिवहन सेवेच्या कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी २६ जानेवारीला सार्वजनिक सुटीची हाक दिली आहे. परंतु, जे कर्मचारी या सुटीत सहभागी होतील ...

मैदान बचावासाठी तरुणाचे पुन्हा उपोषण - Marathi News | The youth's hunger strike again to save the ground | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मैदान बचावासाठी तरुणाचे पुन्हा उपोषण

आधीच ठाण्यात खेळण्यासाठी मैदानांचा तुटवडा असताना आता आहे त्या मैदानांचाही गळा घोटण्याचे काम पालिकेने सुरू केले आहे. ...

मालमत्तांवर जप्तीची पालिकेची कारवाई - Marathi News | Collective action of seizure of property | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मालमत्तांवर जप्तीची पालिकेची कारवाई

महापालिका मालमत्ता विभागाने थकबाकीदारांच्या विरोधात सुरू केलेल्या कारवाईत पहिल्या दिवशी चार मालमत्ता जप्त केल्याची माहिती उपायुक्त जमीर लेंगरेकर यांनी दिली. ...