लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जप्त गुटखा व दारूसाठा पोलिसांनी केला नष्ट - Marathi News | Confiscated by Gutkha and Darusa police | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :जप्त गुटखा व दारूसाठा पोलिसांनी केला नष्ट

दसरखेड पोलिसांनी केला होता २२ हजार ५00 रुपयांचा गुटखा जप्त. ...

वानखेड येथील यात्रेत भाविकांची मांदियाळी! - Marathi News | Vankhed pilgrims visit | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वानखेड येथील यात्रेत भाविकांची मांदियाळी!

वानखेड येथील जगदंबादेवीची यात्रा उत्साहात, हजारो भाविकांनी घेतला महाप्रसाद ...

गरिबांच्या घरकुलांची कामे अडकली! - Marathi News | Work of poor houses is stuck! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गरिबांच्या घरकुलांची कामे अडकली!

अकोला जिल्हय़ात केवळ ५६९ कामे सुरू; अडीच हजार घरकुलांची कामे रखडली. ...

गरज सावधानतेची, तशीच संयमाचीही! - Marathi News | Necessary caution, as well as restraint! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :गरज सावधानतेची, तशीच संयमाचीही!

उद्याचा प्रजासत्ताक दिनाचा सोहळा फ्रान्सचे अध्यक्ष फ्रॅँकॉई ओलांद यांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. अलीकडेच फ्रान्सची राजधानी असलेल्या पॅरिस येथे ‘इसिस’च्या दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. ...

मुख्यमंत्री ११ फेब्रुवारीला अकोल्यात! - Marathi News | Chief Minister on February 11 Akolatan! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुख्यमंत्री ११ फेब्रुवारीला अकोल्यात!

शासकीय इमारतीच्या उद्घाटनासह विविध कार्यक्रमांना मुख्यमंत्री लावणार हजेरी. ...

महापालिकेला मिळाले दोन अभियंते! - Marathi News | NMC gets two engineers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेला मिळाले दोन अभियंते!

अकोला महानगरपालिकेतील अभियंत्यांची दोन रिक्त पदे भरण्यात आली आहेत. ...

माणुसकीचे दर्शन - Marathi News | Human philosophy | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :माणुसकीचे दर्शन

समाजात जसा वाईटपणा आहे, तसा चांगुलपणाही आहे. असत्याचे पावलोपावली दर्शन घडत असले, तरी कोठे ना कोठे सत्याची कास धरून चालणारेही आढळतात. ...

आनंद बेकरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा - Marathi News | Print of Food and Drug Administration Department at Anand Bakery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आनंद बेकरीवर अन्न व औषध प्रशासन विभागाचा छापा

जिल्हाधिका-यांच्या आदेशानंतर कारवाई;पाइन अँपल केक व सॅन्डवीच ब्रेडचे पाकीट जप्त. ...

शुभकर्ता लॉन्समधून दीड लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Hundreds of jewelery lamps from the auspicious lawns | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शुभकर्ता लॉन्समधून दीड लाखांचे दागिने लंपास

अकोला मध्यवर्ती बसस्थानकामागील घटना; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल. ...