जळगाव : राज्य लोकसेवा आयोगातर्फे रविवारी महिला बालविकास अधिकारी गट ब व शाळा निरीक्षक व तत्सम पदांसाठी परीक्षा घेण्यात आली. परंतु, अनेक विद्यार्थ्यांचे नियोजन चुकल्यामुळे परीक्षेला ते वेळ देऊ शकले नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. ...
मालेगाव : तालुक्यातील सायने बु।। येथील सरस्वती विद्यालयात वर्गखोल्यांचे उद्घाटन खासदार डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रसाद हिरे होते. सदर वर्ग माजी खासदार प्रताप सोनवणे यांच्या निधीतून बांधण्यात आला आहे. गटशिक्षणाधिकारी सा ...
जळगाव: जलवाहिनी दुरुस्तीसाठी २३ रोजीचा पाणीपुरवठा खंडित होणार असल्याने पाणीपुरवठा एक दिवस लांबणीवर पडणार असल्याचे पूर्वी जाहीर करण्यात आले होते. मात्र दुरुस्तीचे काम लांबल्याने पाणीपुरवठा आणखी दोन दिवस लांबणीवर पडला आहे. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे वेळाप ...
जळगाव : वाहतूक सिग्नल तोडल्याने त्याला मेमो देण्यार्या वाहतूक शाखेचे कर्मचारी पुरुषोत्तम वागळे व ट्रकचालक यांच्यामध्ये वाद झाल्याची घटना रविवारी घडली. प्रभात चौकात या ट्रक चालकाने सिग्नल चोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी वागळे हे या ट्रक च ...
जळगाव : ईस्ट खान्देश एज्युकेशन सोसायटीच्या शताब्दी वर्षानिमित्ताने रविवारी जिल्हास्तरीय खुली चित्रकला स्पर्धा झाली. तीन गटात झालेल्या या स्पर्धकात विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक चित्रे रेखाटली. त्यांच्या चित्रातून समाजातील ज्वलंत विषयावर जनजागृती क ...