आम आदमी विद्यार्थी विमा योजनेची खोटी माहिती देवून बोगस एलआयसी एजंटने रायगड जिल्ह्यातील हजारो विद्यार्थ्यांची फसवणूक केली असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे ...
बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी ठाणे जिल्हा मध्यवर्ती कारागृहात असलेल्या चौघा नगरसेवकांपैकी काँग्रेसच्या विक्रांत चव्हाण यांना त्यांच्या ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास म्हाडामार्फतच होईल’, या वक्तव्याचा पुनर्विचार करण्याची मागणी बीडीडी भाडेकरू संघटनांच्या महासंघाने केली आहे. ...
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ४ हजार २७५ घरांची लॉटरी २४ फेब्रुवारी रोजी काढण्यात येणार आहे. या लॉटरीत सहभागी होण्यासाठी सोमवार सायंकाळपर्यंत ३८ हजार ३९५ अर्जदारांनी आॅनलाइन नोंदणी ...
मॅट्रिकोत्तर अभ्यासक्रम चालविणाऱ्या संस्था/ महाविद्यालयांमधून गेल्या वर्षीच्या तुलनेत तब्बल २ लाख ६५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी हजेरी पटावरून अचानक कमी झाले आहेत ...