इंग्रजीच्या परीक्षेत पास न होणा-या मुस्लीम महिलांना त्यांच्या देशात परत धाडण्यात येणार असल्याचं इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरॉन यांनी सांगितलं आहे. या देशात रहायचं असेल ...
मुंबईतील मोकळ्या जागांबाबत सध्या राजकीय फडात चांगलाच वाद उफाळून आल्याचे दिसून येत आहे. भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी त्यांच्याकडे असलेली पोईसर जिमखाना ...
वेस्ट इंडिजचा धडाकेबाड फलंदाज ख्रिस गेलने अवघ्या १२ चेंडूत अर्धशतक ठोकत वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. ऑस्ट्रेलिया येथे सुरु असलेल्या बिग बॅश लीगच्या टी-२० सामन्यात ...
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदी पुन्हा खासदार रावसाहेब दानवे यांची निवड आज करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ खडसे यांच्यासह अनेक भाजप नेत्यांच्या ...
इराणवरील निर्बंध उठल्यामुळे खनिज तेलाचा पुरवठा वाढणार असल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात खनिज तेलाचे भाव प्रति पिंप २८ डॉलरखाली घसरले आहेत. गेल्या २१ वर्षांतली नीचांकी पातळी ...
अल्पवयीन मुलीने प्रेमप्रकरणामध्ये स्वखुशीने शरीरसंबंध ठेवले असतील तर पौढ आरोपीस दोषी ठरवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल नुकताच मुंबईतील न्यायालयाने दिला ...
सरकारच्या गेल्ड मॉनेटायझेशन योजनेमध्ये गुजरातमधील सोमनाथ मंदीर सोनं गुंतवणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी या मंदीराच्या विश्वस्तांमध्ये असून नुकतीच विश्वस्त मंडळाने यास अनुमती दिली आहे ...
स्वत:ला भगवान विष्णूच्या रुपात दाखवल्याबद्दल डेरा सच्चा सौदा संघटनेचे प्रमुख बाबा गुरमीत रामरहीम सिंग विरोधात 'ऑल इंडिया हिंदू फेडरेशन'ने पोलिसांत तक्रार दाखल केली. ...