ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
दिलीप वळसे-पाटील यांना हृदयविकाराचा झटका आला नसून पेसमेकरमध्ये बिघाड झाल्याने वळसे-पाटलांना अस्वस्थ वाटू लागल्याची माहिती पुण्यातील रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी दिली आहे. ...
चालत्या लोकल ट्रेनमध्ये ७० वर्षीय महिलेशी गैरवर्तन आणि विनयभंग केल्याची धक्कादायक प्रकार विरार-चर्चगेट लोकलमध्ये शनिवारी रात्री १०.३० च्या सुमारास घडली आहे. ...
भारतीय क्रिकेट मंडळाकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट मंडळाने भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिकेचा विचार सोडून दिल्याचे वृत्त आहे. ...
कांदिवली भागात शनिवारी संध्याकाळी एका गटारात सापडलेल्या दोन मृतदेहांची ओळख पटली आहे. कलाकार हेमा उपाध्याय आणि वकिल हरीश भामभानी यांचे ते मृतदेह असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...