भारतीय संस्कृतीच्या महाकाय पटलावर हत्तीचं महत्त्व हजारो वर्षे टिकून आहे. गणोशाचं महन्मंगल देखणं रूप, बौद्ध धर्मातलं मानसिक सामथ्र्याचं प्रतीक ते समुद्रमंथनातलं इंद्रदेवाचं ...
आयपीएलच्या नवव्या पर्वात रायझिंग पुणे सुपरजायंट्सने गुजरात लायन्सला १९६ धावांचे आव्हान दिले आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या गहुंजे येथील आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर ...
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू सायना नेहवालने महिलांच्या एकेरीत चीनच्या वांग शिझियानचा पराभव करून आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेत अंतिम चारमध्ये प्रवेश केला. ...
भारतीय महिला रिकर्व्ह संघाने शुक्रवारी तिरंदाजी विश्वकप स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अव्वल मानांकित जर्मनीचा ५-३ ने पराभव करीत अंतिम फेरीत धडक मारली. भारताला सुवर्णपदकासाठी ...