नाशिक : मराठा विद्या प्रसारक समाज संचलित, बाल शिक्षण मंदिर, गोरेराम लेन शाळेने विज्ञान प्रदर्शनात यश मिळविले. रमाबाई आंबेडकर विद्यालयात केंद्रस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. यात शाळेतील विद्यार्थ्यांनी ऊर्जा बचत व सौर ऊर्जेची उपकरण ...
जळगाव: विनाकारण व बेकायदेशीरपणे चौकशीसाठी ताब्यात घेऊन मोबाईल जप्त केल्याच्या प्रकरणात येथील माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक गुप्ता यांनी मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धुळे पोलिसांविरुध्द पाच लाख रुपयांचा मानहानीचा दावा केला आहे. ...
जळगाव : मनपाने बीओटी तत्त्वावर दिलेला घनकचरा प्रकल्प दोन वर्षांपासून बंदच असून तो सुरू करण्यासाठी काय प्रयत्न केले असा जाब विचारत सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. अखेर उपायुक्तांनी प्रकल्प ताब्यात घेण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे आश्वासन सभागृह ...
जळगाव : जिल्ात राबविण्यात येणार्या प्रकल्पांच्या कामासाठी संपादित जमीनवरील १९ गावांना पुनर्वसनाची प्रतीक्षा कायम आहे. हतनूर प्रकल्पातील सर्वाधिक सात व निम्न तापी प्रकल्प पाडळसे येथील ९ गावठाणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. ...
नाशिक : शासनाचे शिक्षण धोरण आणि त्यामुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांबाबत शिक्षण बचाव समितीने दिलेल्या दोन दिवसीय शाळा बंदला जिल्ात संमिश्र प्रतिसाद मिळाला. जिल्ातील निम्म्याहून अधिक शाळा सुरू असल्याने बंदचा प्रभाव जाणवला नाही. आता गुरुवारी प्रति ...
जळगाव- कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात आमदार गुलाबराव पाटील यांचे तैलचित्र लावण्यास भाजपाच्या संचालकांनी विरोध केला आहे. गुलाबराव यांचे तैलचित्र लावू नका, अशा सूचना भाजपाच्या वरिष्ठांकडून मिळाल्याची माहिती आहे. ...