लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रस्ते बनले मृत्यूचे सापळे - Marathi News | Roads of Death: Traps | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :रस्ते बनले मृत्यूचे सापळे

सातेरी-महादेव परिसर : संरक्षण कठड्यांची अवस्था बिकट ...

गोव्यात खास महिलांसाठी आयटीआय - Marathi News | ITI for special women in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात खास महिलांसाठी आयटीआय

केंद्र सरकारच्या योजनेंतर्गत खास महिलांसाठी गोव्यात एक औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) सुरू केली जाणार आहे, असे कारागिर प्रशिक्षण खात्याचे मंत्री दिपक ढवळीकर यांनी शुक्रवारी विधानसभेत जाहीर केले. ...

तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची सांगता शनिवारी होणार - Marathi News | Tukobaraya's Palkhi Festival will be held on Saturday | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुकोबारायांच्या पालखी सोहळ्याची सांगता शनिवारी होणार

ज्ञानोबा-तुकाराम असा जयघोष आणि टाळ-मृदंगाच्या गजराने आसमंत दणाणला. पिंपरीगावातील ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याची मनोभावे सेवा केली. ...

वेळू गावात १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड - Marathi News | Planting of tur in Reku village on 150 hectare area | Latest satara News at Lokmat.com

सातारा :वेळू गावात १५० हेक्टर क्षेत्रावर तूर लागवड

गावकऱ्यांचा निर्णय : भुईमूग पेरणीचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ ...

‘निर्भया’तून युवतींनी गिरविले आत्मसंरक्षणाचे धडे - Marathi News | Lessons from self-defense by 'Maidya' from 'Nirbhaya' | Latest satara News at Lokmat.com

सातारा :‘निर्भया’तून युवतींनी गिरविले आत्मसंरक्षणाचे धडे

खटावला प्रशिक्षण : विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पुसेगाव पोलिस ठाण्याचा अनोखा उपक्रम; महाविद्यालयात गु्रप स्थापन ...

'जयदेव' यांच्यामुळे ठाकरे बंधूंची जुळणार मनं ? - Marathi News | Thackeray's brothers will agree with Jaydev? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'जयदेव' यांच्यामुळे ठाकरे बंधूंची जुळणार मनं ?

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ब-याच वर्षांनंतर शुक्रवारी उद्धव ठाकरे यांची मातोश्री निवासस्थानी जाऊन भेट घेतली. ...

माळीण दुर्घटनेला दोन वर्षे उलटूनही पुनर्वसन नाहीच! - Marathi News | The Malin Accidents have not been rehabilitated even after two years! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :माळीण दुर्घटनेला दोन वर्षे उलटूनही पुनर्वसन नाहीच!

निसर्गाच्या कोपाने डोंगराचा कडा कोसळून गाडल्या गेलेल्या दुर्दैैवी माळीणच्या घटनेला दि. ३० जुलै रोजी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. ...

बालिकेवरील अत्याचारानंतर आरोपीवर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न ! - Marathi News | Attempt to apply petrol on the accused after child abuse! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बालिकेवरील अत्याचारानंतर आरोपीवर पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न !

अवघ्या पाच वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण जिल्ह्यात संतापाची लाट उसळली ...

पुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा - Marathi News | Sharapova's lesson to be excluded from the book | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुस्तकातून वगळणार शारापोव्हाचा धडा

मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर यशोशिखर गाठणारी रशियाची टेनिससुंदरी मारिया शारापोव्हा हिच्याकडून विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी, यासाठी इयत्ता नववीच्या पाठ्यपुस्तकात शारापोव्हाचा धडा आहे. ...