प्रत्येकामध्ये काही ना काही कला दडलेली असते, फक्त गरज असते व्यक्त होण्यासाठी संधीची. तुमच्यामधल्या व्यंगचित्रकारांसाठी www.lokmat.com देत आहे हक्काचं व्यासपीठ ...
रेडिओ जॉकीबरोबर विवाह केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यात विवाहीतेने दहा मजली इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना अहमदाबादमध्ये घडली आहे ...
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्थेचा प्रस्ताव अर्थखात्याने स्वीकारला तर भारतातल्या पाच कोटी कर्मचा-यांना भविष्य निर्वाह निधीवर ८.९५ टक्के व्याज मिळण्याची शक्यता आहे ...
पुढच्या काही महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी खातेबदल करण्याची शक्यता असून, मोदी यांचे विश्वासू अरुण जेटली यांच्याकडून अर्थखाते काढून घेतले जाण्याची शक्यता आहे. ...
निवडणुकीची 'रणनिती' ठरवण्यात माहीर असलेले प्रशांत किशोर यांची बिहारचे मुख्यमंत्री नीतिश कुमार यांचे सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली असून त्यांना कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा देण्यात आला. ...
भारतात ' मन की बात' करणं अत्यंत कठीण असून तुम्ही मनातील अथवा काही खासगी विषयावर बोललात, तर तुमची रवानगी तुरूंगात होऊ शकते, असे खळबळजनक वक्तव्य दिग्दर्शक करण जोहरने केले. ...