जळगाव : वाघूर पाणीपुरवठा योजनेच्या १२०० मिमी जलवाहिनीला मेहरूणमधील लक्ष्मीनगर नाल्याजवळ लागलेल्या गळती दुरुस्तीचे काम शुक्रवार, २२ रोजी सकाळी १० वाजता सुरू करण्यात आले. मात्र सायंकाळी ८ वाजेपर्यंत तीन ठिकाणी खड्डा खणूनही गळती शोधण्यात अपयश आले होते. ...
जळगाव : कृषि विद्यापीठ जळगावला की धुळ्याला अद्याप कोणताही निर्णय नाही. या संदर्भात नियुक्त समितीचा अहवाल अद्यापही मिळाला नसल्याची माहिती महसूल तथा कृषि मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिली. ...
मुंबईतील खारमध्ये असलेल्या येल्लो बार ऑल डे मधील एकाचा १२ वाईन्सची टेस्ट केल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली. पुर्खीमयुम अख्तर हुसैन असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. ...
रोहित वेमुला याला ज्या परिस्थितीमुळे आत्महत्येचा निर्णय घ्यावा लागला त्याविरूद्धची चीड ही आंबेडकरी समूहातून व्यक्त होऊ लागली आहे. हैदराबाद विद्यापीठात उच्चविद्येसाठी दाखल ...