चौकाचौकांत उभारलेले बेकायदा फ्लेक्स आणि बॅनर उतरविण्याकडे महापालिकेचे होत असलेले दुर्लक्ष रावेत, वाल्हेकरवाडी, गुरुद्वारा चौक, चिंतामणी चौक, बिजलीनगर आदी भागाच्या विद्रूपीकरणाला कारणीभूत ठरत आहे ...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या सुवर्ण महोत्सवी जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाने राज्यात मुलींच्या नवीन ५० शासकीय वसतिगृहांना मान्यता दिली आहे. ...
शहरातील तरुण कलावंतांमध्ये प्रचंड उत्साह आहे. ते त्यांच्या कलेची मोहिनी रसिकांवर टाकू शकतात. परंतु, शहरातील नाट्यगृहाकडे पाहिले तर बालगंधर्व खुले नाट्यगृहात साधा पडदाही नाही. मध्यंतरी या नाट्यगृहाचा कोंडवाडा करून टाकला होता. जिल्हा बॅँकेच्या सभागृहात ...
राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेत आजघडीला जिल्ातील एकुण ११ रुग्णालयांचा समावेश आहे़ या रुग्णालयांमध्ये आतापर्यंत ३५ हजारावर रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत़ त्यात आता दुष्काळग्रस्त असलेल्या मराठवाडा आणि विदर्भातील १४ जिल्ांमध्ये जीवनदायी योजनेतील ...