जळगाव: कौटुंबिक वादातून पोटच्या दोन मुलींना विष पाजून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याच्या प्रकरणात वीस दिवसाच्या झंुज नंतर गंगा दिलीप बारेला (वय ६ रा.दुतखेडा, जि.बडवानी,मध्य प्रदेश) या चिमुरडीचा शुक्रवारी सकाळी खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. ...
जळगाव: शनी पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत राहणारी एक तरुणी प्रियकरासोबत रफुचक्कर झाली. पालक व पोलिसांच्या मदतीने तिचा शोध लागलाही, परंतु तिने पालकांसोबत जाण्यास चक्क नकार देत प्रियकरासोबतच लग्न करण्याचा ह धरल्याने पालकांची मोठी पंचाईत झाली. यावर तोडगा ...
1990 च्या दशकात सनी देओलच्या करिअरला नवी दिशा देणारा चित्रपट म्हणून घायलकडे पाहिले जाते. घायलचा सिक्वल घेऊन सनी देओल परत आला आहे. दिग्दर्शकाची जबाबदारीही सनी ...
राज्य शासकीय व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचा-यांच्या महागाई भत्त्यात वाढ करण्यात आली असून आता महागाई भत्त्याचा दर ११३ टक्क्यांवरुन ११९ टक्के एवढा झाला. ...