शनिदेव हा मनुष्यजातीच्या मागे साडेसाती लावतो, असे म्हटले जाते. मात्र, आता या शनिच्याच मागे वादाची ‘साडेसाती’ सुरू झाली आहे़ शनिदेवाच्या सदोष मंदिर रचनेमुळेच ही साडेसाती सुरू झाल्याचा दावा ...
गेल्या दहा वर्षात पहिल्यांदाच जलसंपदा विभागाला अर्थसंकल्पीय तरतुदीहून जास्तीचा निधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपलब्ध करून दिला असून आता हा निधी ३१ मार्चपर्यंत खर्च करण्याची जबाबदारी ...
ज्येष्ठ पत्रकार जे. डे यांच्या हत्येप्रकरणी कुख्यात गँगस्टर छोटा राजन याला आवाजाचे नमुने देण्याचा आदेश द्यावा, असा अर्ज सीबीआयने शुक्रवारी विशेष मोक्का न्यायालयात केला ...
लांबच्या पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये लुटमार होण्याचे प्रकार दिवसेंदिवस वाढत असले तरी रेल्वे प्रशासन मात्र निद्रिस्त अवस्थेत आहे. ऐन वेळी रेल्वे प्लॅटफॉर्मवर पोलीस नसणे ...
रेमण्ड ग्रुपचे अध्यक्ष विजयपथ सिंघानिया आणि त्यांच्या चार नातवंडांमध्ये पूर्वजांच्या संपत्तीवरून सुरू असलेला वाद सामंजस्याने सोडवणे शक्य आहे का? अशी विचारणा करीत उच्च न्यायालयाने हा वाद ...