आंतरराष्ट्रीय पातळीवरील मोठय़ा कंपन्या आणि वित्तीय समूह यांच्या आर्थिक व्यवहारांचे केंद्र म्हणून मुंबई या महानगराची नवी घडण घालण्याची योजना आकाराला येते आहे. यातून मुंबईला आणि सामान्य मुंबईकराला काय मिळेल? ...
गर्भलिंगनिदान चाचण्यांवर बंदी घालून आता दोन दशकं झाली आहेत. त्यातून फारसं काही हाती आलं नाही. आता ही बंदी तर उठवावीच,शिवाय चाचणीही सक्तीची करावी, असा नवाच मुद्दा केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांनी उपस्थित केला आहे. त्यानिमित्त या प्रश्नाचा घेतलेला ...
सत्ताधा:यांची पकड जनमानसावर, तर नोकरशाहीची प्रशासनावर. या पद्धतीनं राज्यशकटाची दोन्ही चाकं परस्परांना पूरक होती. पण ‘यस मिनिस्टर’ म्हणत नोकरशहा कमरेत वाकायला लागले आणि नोकरशाहीचा बाणा बदलला. ताठ मानेपेक्षा कमरेतून वाकणं सोयीचं आणि लाभदायी मानलं जा ...
एखाद्या संध्याकाळी सहज फिरायला म्हणून महानगरपालिकेच्या इमारतीत जावं, असा विचार कधी तुमच्या कल्पनेत तरी येईल का?- तेल अवीवचे नागरिक मात्र गाणी-गप्पांसाठी, मुलांचे वाढदिवस साजरे करायला महानगरपालिकेत जातात आणि कुणी कुणाच्या प्रेमात पडलं तरी ते महानगरपाल ...
मी मनावरचे दडपण कमी करावे म्हणून एका खूप हुशार मित्रापाशी मन मोकळे केले. तो म्हणाला, ‘डावरे म्हणजेच डावे. तू जन्मत:च डावा आहेस.’झाले. माझी खात्रीच पटली. ...
हजारो किलोमीटर स्थलांतर करणा:या पक्ष्यांच्या वाटेचा नकाशा त्यांच्या जीन्समध्येच नोंदलेला असतो. माणसाला मात्र त्याच्या भटकंतीचा नकाशा सुरुवातीला आपल्या मनावर गोंदवावा लागला. माणसाचं प्रवासवेड आणि गरज वाढत गेली तसतसा नकाशाही उत्क्रांत झाला. भिंतींव ...