लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारत सहिष्णू देश आहे - कतरिना कैफ - Marathi News | India is a tolerant country - Katrina Kaif | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारत सहिष्णू देश आहे - कतरिना कैफ

भारतात असहिष्णूता असल्याचे नाकारत बॉलिवुडची आघाडीची अभिनेत्री कतरिना कैफेने बॉलिवुडमधल्या आपल्या सहकलाकारांच्या मताशी सहमत नसल्याचे स्पष्ट केले. ...

नागपूर खापरी येथे अपघात, चार ठार - Marathi News | Four killed in Nagpur accident at Khapri | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नागपूर खापरी येथे अपघात, चार ठार

नागपूर शहरातील खापरी येथे एका चारचाकी गाडीने ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात गाडीत बसलेल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला. ...

सहकारमंत्र्यांच्या ताफ्यातील फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर कारवाई होणार - Marathi News | Action will be taken on the fancy number plate of the co-operative fan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सहकारमंत्र्यांच्या ताफ्यातील फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर कारवाई होणार

वाहतुक नियमांचे उल्लघंन करणारे सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या फॅन्सी नंबर प्लेटच्या गाडीवर कारवाई करण्याचे आदेश परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिले आहेत. ...

हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू - Marathi News | Bicycling death in Pune due to not wearing helmet | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हेल्मेट न घातल्यामुळे पुण्यात दुचाकीस्वाराचा मृत्यू

पुण्यात हेल्मेटसक्तीला विरोध होत असताना पुण्याच्या विश्रामवाडी परिसरात एका दुचाकीस्वाराचा हेल्मेट न घातल्यामुळे मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. ...

खेमकरणमध्ये बीएसएफच्या गोळीबारात चार तस्कर ठार - Marathi News | Four smugglers killed in BSF firing in Khemkaran | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खेमकरणमध्ये बीएसएफच्या गोळीबारात चार तस्कर ठार

पंजाबमधील भारत-पाकिस्तान सीमारेषेवर खेमकरण गावामध्ये सीमा सुरक्षा दलाच्या गोळीबारात चार तस्कर ठार झाले. ...

निर्बंधाच्या इशा-यानंतरही उत्तर कोरियाची रॉकेट चाचणी - Marathi News | North Korea's rocket test after the cancellation of the ban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :निर्बंधाच्या इशा-यानंतरही उत्तर कोरियाची रॉकेट चाचणी

निर्बंधाच्या इशा-याकडे दुर्लक्ष करुन उत्तर कोरियाने रविवारी लांब पल्ल्ल्याच्या रॉकेटची चाचणी केली. ...

लेट्स सेलिब्रेट ‘व्हॅलेंटाईन वीक’ - Marathi News | Let's Celebrate 'Valentine Week' | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :लेट्स सेलिब्रेट ‘व्हॅलेंटाईन वीक’

मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तरुणाई या दिवसाची चातकासारखी वाट पाहत असते. ...

लेट्स सेलिब्रेट ‘व्हॅलेंटाईन वीक’ - Marathi News | Let's Celebrate 'Valentine Week' | Latest fashion Photos at Lokmat.com

फॅशन :लेट्स सेलिब्रेट ‘व्हॅलेंटाईन वीक’

मनातील प्रेमाची भावना व्यक्त करण्याचा हक्काचा दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. तरुणाई या दिवसाची चातकासारखी वाट पाहत असते. ...

‘इसिस’चे 1.25 लाख ट्विटर अकाऊंट्स बंद - Marathi News | Close 1.25 lakh Twitter accounts in ISIS | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :‘इसिस’चे 1.25 लाख ट्विटर अकाऊंट्स बंद

ट्विटरच्या माध्यमातून जगभरातील तरुणांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याचे काम इसिसतर्फे केले जाते. ...