लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सिंधी कॅम्पमधील अनधिकृत बांधकाम पाडले! - Marathi News | Sindhi camp unauthorized construction | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सिंधी कॅम्पमधील अनधिकृत बांधकाम पाडले!

अकोला महापालिकेची कारवाई. ...

ठाणेकरांची उत्तुंग दाद! - Marathi News | Thanekar's heart! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणेकरांची उत्तुंग दाद!

ठाण्यात पहिल्यांदा पार पडलेल्या सायकल स्पर्धेवर पुरूष गटात अलिबागच्या निकेत पाटील याने तर महिला गटात पुण्याच्या प्रिताली शिंदे यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले. ...

घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर; दोघांना अटक - Marathi News | Commercial use of domestic cylinders; Both arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर; दोघांना अटक

चायनिज खाद्यपदार्थ विक्रेत्यांविरुद्ध पोलिसांनी कारवाई; घरगुती सिलिंडर जप्त. ...

विजेत्यांनी केले बक्षीस वितरण यादगार! - Marathi News | Memorizing distribution of prizes by the winners! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विजेत्यांनी केले बक्षीस वितरण यादगार!

रोबो डान्स, सिंड्रेला, लावणी नृत्यातील कलाकारांची अदाकारी ठाणेकर प्रेक्षकांनी अनुभवली. निमित्त होते विविध स्पर्धांच्या पारितोषिक वितरणाचे ...

वृक्षतोडीत बांधकामला दणका - Marathi News | Dangle of tree-planted construction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :वृक्षतोडीत बांधकामला दणका

येथील शासकीय विश्रामगृहातील तब्बल ७२ झाडांची एका त्रयस्थ व्यक्तीने अवैध तोड केल्याचे उघडकीस आले आहे. ...

पालिकेचा हातोडा, सहा डान्सबार जमीनदोस्त - Marathi News | The hammer of the corporation, the six dance bars fell | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पालिकेचा हातोडा, सहा डान्सबार जमीनदोस्त

शहरातील डान्सबार व आॅर्केस्ट्रा मालकांनी केलेल्या वाढीव बांधकामावर पालिका अतिक्रमण पथकाने शनिवारी सायंकाळी ७ ते ९ च्या दरम्यान कारवाई केली. ...

न्यायव्यवस्था नागरिक आणि सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू - लोढा - Marathi News | Judiciary Center of Civil and Social Change - Lodha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :न्यायव्यवस्था नागरिक आणि सामाजिक परिवर्तनाचा केंद्रबिंदू - लोढा

राष्ट्रीय परिषदेत माजी सरन्यायाधीश आर.एम. लोढा यांचे प्रतिपादन; तीन दशकांमध्ये न्यायव्यवस्थेत झालेल्या परिवर्तनावर मार्गदर्शन. ...

केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती - Marathi News | Kedmani hospital creates 400 new positions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जेमतेम दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त ९० पदे भरण्याकरिता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यास तब्बल नऊ वर्षे लागली आहेत. ...

केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती - Marathi News | Kedmani hospital creates 400 new positions | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :केडीएमसीच्या रुग्णालयात नव्या ४०० पदांची निर्मिती

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या जेमतेम दोन रुग्णालयांमधील डॉक्टरांची रिक्त ९० पदे भरण्याकरिता राज्य सरकारची मंजुरी मिळण्यास तब्बल नऊ वर्षे लागली आहेत. ...