लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आम आदमी पार्टी दिल्लीत, सर्वाधिक देणग्या मात्र महाराष्ट्रातून - Marathi News | Aam Aadmi Party in Delhi, the highest donation in Maharashtra only | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आम आदमी पार्टी दिल्लीत, सर्वाधिक देणग्या मात्र महाराष्ट्रातून

आम आदमी पार्टीला महाराष्ट्रात यश मिळालेलं नसून दिल्लीत मिळालेलं आहे, परंतु या पक्षाला मिळालेल्या देणग्यांचा विचार करता दिल्लीपेक्षा महाराष्ट्र पुढे असल्याचे समोर आले आहे. ...

छत्तीसगड : बागेची नासधूस केली म्हणून 'बकरी'ला अटक - Marathi News | Chhattisgarh: 'goat' arrested for the destruction of the garden | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :छत्तीसगड : बागेची नासधूस केली म्हणून 'बकरी'ला अटक

वारंवार बागेत घुसून, झाडांची पानं, भाज्या खाऊन न्यायाधीशांच्या बागेची नासधूस केल्याप्रकरणी छत्तीसगडमध्ये एका 'बकरी'ला अटक करण्यात आली. ...

अंडर१९ वर्ल्डकप, भारताचे श्रीलंकेला २६८ धावांचे आव्हान - Marathi News | Under-19 World Cup, Sri Lanka's 268 runs for India | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अंडर१९ वर्ल्डकप, भारताचे श्रीलंकेला २६८ धावांचे आव्हान

भारत आणि श्रीलंकेमध्ये सुरु असलेल्या अंडर-१९ वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्यफेरीच्या सामन्यात भारताने श्रीलंकेला विजयासाठी २६८ धावांचे आव्हान दिले आहे. ...

Dance With Me, I Am Single - विराट कोहली - Marathi News | Dance With Me, I Am Single - Virat Kohli | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :Dance With Me, I Am Single - विराट कोहली

दोन वर्षांच्या रिलेशनशिपनंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे हॉट कपल विभक्त झाल्याची अफवा, ही अफवा नसून वास्तव असल्याचे वृत्त आहे ...

पंकज भुजबळची ED कडून चौकशी सुरु - Marathi News | Pankaj Bhujbal initiates inquiry by ED | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पंकज भुजबळची ED कडून चौकशी सुरु

महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात सक्तवसुली संचलनालयाने छगन भुजबळ यांचे पूत्र पंकज भुजबळ यांची चौकशी सुरु केली आहे. ...

पगडी घातल्यामुळे शीख अभिनेत्याला विमानात प्रवेश नाकारला - Marathi News | The Sikh actor was denied entry to the plane due to his wearing a turban | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :पगडी घातल्यामुळे शीख अभिनेत्याला विमानात प्रवेश नाकारला

विमानात बसण्यापूर्वी सुरक्षा तपासणीदरम्यान पगडी काढण्यास नकार दिल्याने एका शीख अमेरिकन अभिनेत्याला विमानात जाण्यापासून रोखल्याची घटना अमेरिकेत घडली ...

तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे पुन्हा ठप्प - Marathi News | Due to technical difficulties, Harbor rail again jumped | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तांत्रिक बिघाडामुळे हार्बर रेल्वे पुन्हा ठप्प

सानपाडा- वाशी स्थाकांदरम्यान रुळाला तडे गेल्याने मंगळवारी सकाळी हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली ...

मुंबई हल्ल्यासाठी ISIने आर्थिक मदत दिली - हेडली - Marathi News | ISI financed for Mumbai attacks - Headley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुंबई हल्ल्यासाठी ISIने आर्थिक मदत दिली - हेडली

मुंबईवरील हल्ल्यासाठी पाकिस्तानी गुप्तचर संघटना आयएसआयने 'लष्कर ए-तोयबा' आर्थिक तसेच लष्करी मदत पुरवल्याचा महत्वपूर्ण खुलासा डेव्हिड हेडलीने केला. ...

गुवाहटीमध्ये ‘वार्षिक गे प्राईड वॉक’ - Marathi News | 'Annual Gay Pride Walk' in Guwahati | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :गुवाहटीमध्ये ‘वार्षिक गे प्राईड वॉक’

सलग तिसºया वर्षी गुवाहटी शहरात ‘गे प्राईड वॉक’ मोठ्या उत्साहात पार पडली. आजूबाजूच्या भागातील आणि कोलकात्याहून एलजीबीटी समुदायातील अनेक लोकांना यामध्ये सहभाग घेतला. ...