लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पराभवासाठी खेळपट्टी जबाबदार - धोनी - Marathi News | Responsible for losing pitch - Dhoni | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :पराभवासाठी खेळपट्टी जबाबदार - धोनी

कर्णधार महेंद्रसिंह धोनीने तिस-या एकदिवसीय सामन्यातील पराभवाचे खापर खेळपट्टीवर फोडले आहे. खेळपट्टी संथ होत गेल्याने आम्हाला मोठे फटके मारता येत नव्हते असे धोनीने म्हटले आहे. ...

ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प - Marathi News | Harbor rail jam due to overhead wire breaking | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे ठप्प

टिळकनगर स्थानकाजवळ लोकलची ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. ...

BCCIच्या कार्यालयात शिवसैनिकांचा राडा, पाकविरोधात घोषणा - Marathi News | Shiv Sainik's Rada at BCCI office, declaration against Pakistan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BCCIच्या कार्यालयात शिवसैनिकांचा राडा, पाकविरोधात घोषणा

शिवसेनेचा पाकिस्तानविरोध तीव्र झाला असून आज सकाळी शेकडो शिवसैनिकांनी बीसीसीआयच्या कार्यालयात घुसून पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खानविरोधात घोषणा दिल्या. ...

हार्दिक पटेलविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल - Marathi News | Indecent offense against Hardik Patel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हार्दिक पटेलविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल

पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलविरोधात सूरतमध्ये देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

दिल्लीतील मंगोलपूरीत भीषण आग लागून ४०० झोपड्या खाक - Marathi News | 400 huts of fire in Mangolpura in Delhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीतील मंगोलपूरीत भीषण आग लागून ४०० झोपड्या खाक

नवी दिल्लीतील मंगोलपूरी भागातील झोपडपट्टीत लागलेल्या भीषण आगीत ४०० झोपड्या जळून खाक झाल्या. ...

पाकड्यांना संरक्षण; बलात्कारी मोकाट - उद्धव ठाकरेंची केजरीवालांवर टीका - Marathi News | Protecting pakas; The rapist Mokat - criticism of Uddhav Thackeray on Kejriwal | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पाकड्यांना संरक्षण; बलात्कारी मोकाट - उद्धव ठाकरेंची केजरीवालांवर टीका

पाकिस्तानी कलावंताचा बालही बाका होऊ नये म्हणून केजरीवाल यांच्या ‘आप’चे कार्यकर्ते रण माजवणार आहेत, मग हाच विडा ते बलात्कार्‍यांविरोधात का उचलत नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. ...

ग्रामगीतेचा प्रवास; व्यक्तीपासून विश्वापर्यंत - Marathi News | Travel of village gates; From person to universe | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ग्रामगीतेचा प्रवास; व्यक्तीपासून विश्वापर्यंत

ग्रामगीतेत वापरलेली भाषा म्हणजे वक्ता आणि श्रोता यातील संवाद असून ग्रामगीतेतील शब्द प्रवास व्यक्तीपासून विश्वापर्यंत नेणारा आहे, असे प्रतिपादन मान्यवर वक्त्यांनी केले. ...

धार्मिक उन्माद लोकच खवपून घेणार नाहीत - Marathi News | Religious frenzy will not boil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धार्मिक उन्माद लोकच खवपून घेणार नाहीत

देशात सध्या काही लोक धार्मिक उन्माद घडवून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ...

वाचाळांनो, तोंड आवरा! - Marathi News | Read the news | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वाचाळांनो, तोंड आवरा!

दादरी आणि गोमांस प्रकरणी वादग्रस्त विधाने करीत संघर्ष ओढवून घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आता ‘पुरे झाले, बोलणे आवरा’ या भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे. ...