पोखरण रोड नं. १ च्या रु ंदीकरणामध्ये जी कुटुंबे बेघर झाली आहेत त्या सर्वांना नियमानुसार १२.५ टक्के शुल्क आकारु न बीएसयूपीमध्ये घर देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ...
केबल व्यावसायिक सच्चानंद कारिरा हत्येप्रकरणी पोलिसांनी १२ जणांना अटक केली आहे. कुविख्यात खंडणीखोर सुरेश पुजारी याच्यासह १३ जणांवर मोक्कांतर्गत कारवाई केली ...
पालघर विधान सभेची १३ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या पोट निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटचे दोन दिवस शिल्लक राहिले असून उद्या सोमवारी शिवसेना व माकपा ...
मध्य रेल्वेवरील हार्बर आणि ट्रान्स हार्बरवासीयांसाठी २६ जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू केले जाणार आहे. नवीन वेळापत्रकात २९ जादा फेऱ्यांचा समावेश मध्य रेल्वेकडून करण्यात आला आहे. ...
गझनी फेम अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचे सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा गेल्या मंगळवारी (दि.१९) दिल्लीतील एका प्रसिद्ध लक्झरी हॉटेलमध्ये विवाह सोहळा धूमधडक्यात पार पडला. ...