राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
इंडिया हमारे लिए एक जिंदा मिसाल है, कम्युनल हार्मनी और खुलेपन की! पण आता मी ऐकते, की माहौल खराब होतो आहे. लेखक-विचारवंतांचे खून पडताहेत, लिहिण्याबोलण्यावर पाबंदी येते आहे, - हा धोक्याचा इशारा ओळखा! हा असा माहौल घातक आहे. जिसकी शुरुआत आपके मुल्क में ...
आणीबाणीच्या वेळी तुम्ही कुठे होता किंवा दिल्ली व गुजरातमधील दंगलींच्या काळात तुम्ही काय केले, असे प्रश्न विचारून पुरस्कार परत करणा:या साहित्यिक-कलावंतांची टवाळी करण्याने काय साधणार? ‘तेव्हा’ काय केले, हे तुम्ही ‘आता’ काय करता, या प्रश्नाचे उत्तर ठरत ...