नाशिक : इगतपूरी तालुक्यातील घोटी ग्रामपंचायत हद्दीत मोठया प्रमाणात अतिक्र मण असताना ग्रामपंचायत अधिकार्यांनी सदाशिव हरिभाऊ सूर्यवंशी या एकमेव व्यापार्यांचे दुकानातील व दुकानासमोरिल अतिक्र मण काढले . घोटी शहरात इतर अतिक्र मण ही काढण्यात यावे ...
सिन्नर: येथील प्रियंका सुभाष घोडके हिची महाराष्ट्राच्या २३ वर्षाखालील महिला क्रिकेट संघात निवड झाली आहे. मुंबई येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या वतीने आयोजित सदर क्रिकेट स्पर्धेत प्रियंका ही नाशिकची एकमेव खेळाडू ठरली आहे. ...
जळगाव : महापालिकेतील मृत कर्मचार्यांच्या वारसांच्या कुटुंबीयांनी सोमवारी महापालिकेत येऊन सेवेत सामावून घ्यावे अशी मागणी केली. यात महिला व मृतांच्या मुला-मुलांची समावेश होता. ...
जळगाव : न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार मू. जे. महाविद्यालयातील प्राचार्य डॉ. उदय कुळकर्णी यांनी त्यांचा एपीआयचा अहवाल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाकडे सादर केला असून विद्यापीठाने हा अहवाल तपासून दिलेला नाही. ...