तुम्हाला कर्ज अथवा क्रेडिट कार्ड हवे असेल तर एकावेळी एकापेक्षा जास्त बँकांचा शोध घेणे टाळा, अन्यथा कर्ज किंवा क्रेडिट कार्ड मिळणे जिकिरीचे होऊ शकेल! वाचायला थोडे विचित्र वाटेल ...
भारतात आर्थिक धोरणे ठरविणे सोपे आहे. तथापि, त्यांची अंमलबजावणी करणे अवघड आहे. विशेषत: धोरणांना राजकीय स्वीकारार्हता मिळविणे कठीण असून, त्यासाठी थोडी चतुराईची गरज असते ...
आॅनलाइन नियुक्त्यांच्या वृद्धीदराची मासिक आधारावरील गती एप्रिलमध्ये काहीशी मंदावली आहे. तरीही या महिन्यात आॅनलाइन नियुक्त्यांत २८ टक्के वाढ झाली आहे. ...
विदर्भ आणि मराठवाड्यातील उद्योगांना युनिटमागे सव्वा रुपया ते पावणेदोन रुपये इतकी वीज स्वस्त करण्याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या येत्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात येणार आहे. ...
सर्वसामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यात प्रगतीची बिजे पेरणाऱ्या दिवंगत उद्योजक डॉ. भंवरलाल जैन यांच्या जीवनकार्याला अधोरेखित करण्यासाठी व्यवस्थापन शास्त्रातले ...
रुग्णांची सेवा करणाऱ्या, रुग्णांना वेळच्या वेळी औषधे देणाऱ्या परिचारिका काळानुरूप बदलून आता ‘स्मार्ट’ होणार आहेत. ‘महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल’मध्ये (एमएनसी) नोंदणी असलेल्या प्रत्येक ...