लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी - Marathi News | What changes do languages become elite? The long battle fought by Nagpurkars is finally successful about marathi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाषेला अभिजात दर्जा मिळाल्याने काय बदल होतात? नागपूरकरांनी लढलेला दीर्घ लढा अखेर यशस्वी

पाली भाषेचा राज्यघटनेतील आठव्या शेड्युलमध्ये समावेश व्हावा या मागणीसाठी डॉ. खांडेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. ...

खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक - Marathi News | digital arrest 8 calls 4 hours son tell mother about scam but she could not recover from shock | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! "तुमची मुलगी एका..."; डिजिटल अरेस्ट, ८ कॉल, 'त्या' फोनने आईला हार्ट अटॅक

५८ वर्षीय मालती वर्मा यांना मोबाईलवर बनावट व्हॉट्सॲप कॉल आला. ...

नवरात्रीमध्ये कुणी करू नये उपवास? जे करतील त्यांनी काय काळजी घ्यावी? - Marathi News | Navratri 2024 : Fasting rules for during Navratri, Who should not fasting in these day | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :नवरात्रीमध्ये कुणी करू नये उपवास? जे करतील त्यांनी काय काळजी घ्यावी?

Navratri Fasting Tips : उपवास करणं सगळ्यांसाठीच फायदेशीर नसतं. काही लोकांसाठी उपवास करणं फार घातक ठरू शकतं. तुम्हाला आरोग्यदायक वेगवेगळ्या समस्याही होऊ शकतात. ...

"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत - Marathi News | Ashok Chavan asked the opposition, who will you talk to if I finish? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :"मला संपवू नका, मीच राहिलो नाही, तर तुम्ही...", अशोक चव्हाणांचे विधान चर्चेत

अशोक चव्हाणांचे एक भाषण चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्याने होत असलेल्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाणांनी उत्तर दिले. मला संपवू नका. मी एवढं तर वाईट केलं नाही ना कुणाचं? असा सवालही त्यांनी केला.  ...

...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका - Marathi News | Sanjay Raut presented the stand of the Thackeray group on the written proposal of MIM entry into the Mahavikas Aghadi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर शरद पवारांसोबत चर्चा करू; MIM च्या मविआतील प्रवेशावर ठाकरे गटाची भूमिका

एमआयएमनं महाविकास आघाडीला लेखी प्रस्ताव दिला असून त्यात २८ जागांची यादी केली आहे.  ...

अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश - Marathi News | The journey from the first committee to elite status of marathi... finally the success of the efforts since then | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अभिजात दर्जासाठी पहिली समिती ते आतापर्यंतचा प्रवास... अखेर तेव्हापासूनच्या प्रयत्नांना यश

मुख्यमंत्री असताना १० जानेवारी २०१२ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी एक तज्ञ समिती गठित करण्याचा निर्णय घेतला. - चव्हाण ...

Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात आवक घटल्याने कांदा खातोय भाव.. आणखी दर वाढण्याची शक्यता - Marathi News | Kanda Bajar Bhav : Onion prices are hike due to decrease in the arrivals in Chakan market. There is a possibility of further price increase | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kanda Bajar Bhav : चाकण बाजारात आवक घटल्याने कांदा खातोय भाव.. आणखी दर वाढण्याची शक्यता

कांद्याची मागणी वाढलेली असताना, सध्या आवक कमी झाल्याने किरकोळ बाजारात कांद्याचा प्रतिकिलोचा दर ७० रुपयांवर पोहोचला आहे. नोव्हेंबरपर्यंत नवीन कांद्याची आवक वाढणार नसल्याने दिवाळीपर्यंत कांद्याचा दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. ...

मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंचं केलं कौतुक! - Marathi News | Tejaswini Pandit Post About Marathi Get Classical Language Status Praised Raj Thackeray | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा'; तेजस्विनी पंडितने राज ठाकरेंचं केलं कौतुक!

मराठीला 'अभिजात भाषेचा दर्जा' मिळाल्यावर अभिनेत्री तेजस्विनी पंडितने मनसे प्रमुख राज ठाकरेंचं कौतुक करत आनंद व्यक्त केला. ...

'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन - Marathi News | mla supriya sule support suraj chavan for bigg boss marathi 5 grand finale | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गोलीगत' सूरजसाठी सुप्रिया सुळे मैदानात! बिग बॉसचा महाविजेता करण्यासाठी बारामतीकरांना केलं आवाहन

सूरज चव्हाणला सपोर्ट करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी बारामतीकरांना वोट करण्याचं आवाहन केलंय (supriya sule, bigg boss marathi 5) ...