शहरातील नालेसफाईसाठी ५० लाखांऐवजी दीड कोटींचा निधी मिळावा, यासाठी ७ मे च्या महासभेत प्रस्ताव सादर होण्यापूर्वीच विधान परिषदेच्या निवडणुक ीची आचारसंहिता लागू झाली ...
नागरिकांच्या सामाजिक समस्या सोडवण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या येथील कोकण युवा प्रतिष्ठानने आता पाणीबचतीचे धडे देण्याबरोबरच रेन वॉटर हार्वेस्टिंगची यंत्रणा उभारण्याचा संकल्प केला आहे. ...
दार उघड बये, दार उघड! असे म्हणत आज संपूर्ण महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचलेला चेहरा म्हणजे आदेश बांदेकर. ‘होम मिनिस्टर’ या कार्यक्रमामुळे आज सर्वांचे लाडके भाऊजी असलेले आदेश बांदेकर ...
तारापूर औद्योगिक वसाहतीमधून मागील २० वर्षांपासून सोडण्यात येणाऱ्या प्रदूषित सांडपाण्यामुळे परिसरातील मच्छीमारी गावांच्या खाडीमधील मत्स्यसंपदा व जैवविविधता जवळपास संपुष्टात आली आहे ...
पाणीटंचाईच्या झळा सर्वत्र बसत असून त्याचा फटका आरोग्य सेवेलाही बसत आहे. खर्डी ग्रामीण रु ग्णालयातील बोअरवेलचे पाणी आटल्याने आणि पाणीपुरवठा नियमित होत नसल्याने ...
स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमेत हगणदारीमुक्त शहर तसेच प्रत्येक नागरिकास वैयक्तिक शौचालय बांधून देण्याचे उद्दिष्ट प्रत्येक पालिकांना देण्यात आले होते. ...