Diffusion Engineers Share Price : छोट्या कंपनीनं शेअर बाजारात जोरदार एन्ट्री घेतली आहे. कंपनीचे शेअर्स राष्ट्रीय शेअर बाजारात १५.१८ टक्के प्रीमियमसह १९३.५० रुपयांवर लिस्ट झाले ...
Apple new Stores in Maharashtra: राजधानी दिल्ली आणि मुंबईनंतर ॲपल कंपनी देशात आणखी चार नवीन स्टोअर्स सुरू करणार आहे. यातील दोन स्टोअर्स हे महाराष्ट्रात असणार आहे. ...
Devendra Fadnavis : मराठी भाषेसह पाच भाषांना अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्त्वाचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. त्यामध्ये बंगाली, पाली, प्राकृत, आसामी या भाषांचा समावेश आहे. ...
Bike Insurance : बाईक विम्याशिवाय गाडी चालवल्यास तुम्हाला मोठा दंड भरावा लागू शकतो. थर्ड-पार्टी पॉलिसी हे मूलभूत विमा संरक्षण आहे. जे पॉलिसीधारकास तृतीय व्यक्तीच्या मालमत्तेला झालेल्या कोणत्याही नुकसानापासून संरक्षण देते. ...
Govinda :बॉलिवूड अभिनेता गोविंदाला मंगळवारी(१ ऑक्टोबर) स्वत:च्याच लायसन्स बंदूकीतून त्याला गोळी लागल्याची घटना घडली. त्यानंतर गोविंदाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. अखेर चार दिवसांनी आज गोविंदाला डिस्चार्ज मिळाला आहे. ...