जळगाव : आघाडी सरकारच्या काळात कर्ज माफीबाबत घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी युती सरकारने करत जिल्हा बॅँकेस बलुतेदार संस्थांच्या कर्ज माफीचे ३ कोटी ८७ लाख रूपये मंजूर झाले आहेत. जिल्हा बॅँकेच्या अध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर यांनी सहकार मंत्र्याशी या संद ...
जळगाव : बळीरामपेठ भागात गेल्या दहा दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा कशामुळे होत आहे? याचा शोध घेण्यास शुक्रवारीही मनपा पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यांना अपयश आले. त्यामुळे आता शनिवारी बॉम्बे लॉज परिसरात समस्येचा शोध घेतला जाणार आहे. ...
जळगाव- रेमंड कंपनीमधील कामगार उत्कर्ष सभेच्या प्रमुख सल्लागार पदावरून नगरसेवक ललित कोल्हे यांना हटविल्याचे पत्र कामगार उत्कर्ष सभेचे अध्यक्ष जितेंद्र जोशी यांनी शुक्रवारी प्रसिद्धीस दिले आहे. ...
जळगाव: भरधाव वेगाने जाणार्या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने प्रशांत सोपान आंधळे (वय २१ रा.लिंबोळी ता.आष्टी जि.बीड) हा पादचारी तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर जळगावातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हा अपघात गुरुवारी रात्री साडे दहा वाजता शिरस ...
जळगाव : सातबारा उतार्यावरील नाव कमी करण्यासाठी दीड हजार रुपयांची लाच स्वीकारणारे पिंप्राळा सजाचे तलाठी सत्यजित अशोक नेमाने व त्यांचे हस्तक सेवानिवृत कोतवाल उखर्डू पांडू सोनवणे या दोघांना शुक्रवारी न्यायालयाने जामीन मंजूर केला. ...
‘सैनिकांचा जिल्हा’ म्हणून महाराष्ट्राच्या नकाशावर आजही या जिल्ह्याची एक आगळीवेगळी ओळख आहे. इथल्या ‘मिलिटरी स्कूल’नं आजवर हजारो जवान घडवले आहेत, शेकडो ...