माजी संरक्षण सचिव अजय कुमार यांची यूपीएससी अध्यक्षपदी नियुक्ती.
ग्रीसच्या क्रेट बेटावर ६.३ तीव्रतेचा भूकंप
राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
संयुक्त महाराष्ट्र चळवळीत सिंहाचा वाटा असलेले बाश्रीचे सुपुत्र कॉ. शाहीर अमर शेख यांच्या जन्मशताब्दीनिमित्त बाश्रीतील भगवंत मैदानावरून विद्यार्थ्यांनी रॅली काढली. ...
आष्टी तालुक्यातील शेवटच्या टोकाचे व मराठवाड्याचे प्रवेशद्वार आणि मेहकरी नदीच्या काठावर वसलेल्या वाघळूज गावाची प्रचिती तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात आहे ...
महिलांनी शिक्षण घेऊन स्वत:च्या पायावर उभे रहावे. त्या स्वयंपूर्ण झाल्याशिवाय कुटुंबाची प्रगती होत नाही. माणुसकी व मदतीचा धर्म प्रत्येकाने जपायला हवा. ...