जय महाराष्ट्र ढाबा भटिंडा या सिनेमातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात करणाऱ्या प्रार्थना बेहेरेने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. ...
कुटुंबातला कर्ता लेक आपल्या बायको-मुलांसह दुष्काळाच्या धगधगत्या, कोरडय़ा फुफाटय़ातले गाव सोडून मुंबईच्या आस:याला धावलेला. गावात हाताला काम नाही, प्यायला पाणी नाही, काय करावे दुसरे? ..आणि त्याची आई तिकडेच मागे राहिलेली, बाप शेटवाडीच्या तांडय़ावर! सोबतीला ...
15 वर्षापूर्वी कारगिलमध्ये पाकिस्ताननं सैन्य घुसवलं, काही भागावर कब्जा केला. त्यावेळी भारताला हवा होता या पाकी घुसखोरांचा ठावठिकाणा. भारतानं अमेरिकेकडे मदत मागितली,त्यांनी आपल्याला तोंडावर ‘नाही’ सांगितलं. त्यामुळे कारगीलचा निकाल बदलला नाही, पण त्याच ...
राजकारण्यांची भाषा प्रसंगोपात बदलली. त्यामुळे गेल्या चाळीस वर्षात वेळोवेळी झालेले भाषेच्या प्रयोगातील बदल कधी प्रकर्षाने जाणवले नाहीत. हिंदीचे विडंबन, इंग्रजी म्हणावे तर तेही मोडके-तोडके. आपली म:हाटी ही भाडभाड बोलणा:यांची भाषा. म्हणूनच एकेकाळी म्हणो ...
शहरं माणसाला एकटं पाडतात. ती स्मार्ट होतात, तेव्हा तर हा एकटेपणा अधिकच कोरडा आणि असह्य होऊ शकतो असा आक्षेप, अनुभव आणि अभ्यासही आहे. या एकटेपणाचा दोष माणसाची गरजच संपवून टाकणा:या तंत्रज्ञानाला दिला जातो. ...