जळगाव : १० वी परीक्षांच्या केंद्र संचालकांच्या बैठकीचे आयोजन २३ रोजी सकाळी ११ वाजता. ला. ना. हायस्कूलमध्ये करण्यात आले आहे. यावेळी माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाचे सहसचिव बी.जे. आंधळे मार्गदर्शन करणार आहे. ...
जळगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या हिंदी परीक्षेदरम्यान शहरातील एग्लो उर्दू हायस्कूल व कन्या शाळेच्या केंद्रावर कॉपीचा वापर होतांना दिसून आला. ...
माझ्या नावाने फेसबुकवर बनावट अकाऊंट करण्यात आले आहे. याप्रश्नी आपण वरिष्ठांकडे तक्रार केली असून पोलीस अधीक्षकांना निवेदन देऊन चौकशीची मागणी करत आहोत. ...
जळगाव : उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या हिंदी परीक्षेच्या पेपरला कॉपी करणार्या सात विद्यार्थ्यांवर भरारी पथकाने कारवाई केली. यात पाचोर्याचे चार तर धरणगावच्या तीघांचा समावेश आहे. ...
कारखाना किंवा दुकानात सलग ९० दिवस काम केल्यानंतर संबधित कामगार हा साहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयात नोंदणीसाठी पात्र ठरत असतो. काम करीत असताना कंपनी मालकाने किंवा उद्योजकाने कामगारावर अन्याय केल्यास त्याबाबतचा तक्रार अर्ज साहाय्यक कामगार आयुक्त कार्य ...
जळगाव : डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे प्रसुतीदरम्यान प्रचंड रक्तस्त्राव होऊन विवाहितेचा मृत्यू झाल्याचा आरोप करीत संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी मोर्चा काढून पोलीस अधीक्षकांकडे केली. जो पर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मृ ...
जळगाव : भरधाव वेगात जाणार्या अज्ञात वाहनाने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण जागीच ठार झाले. हा भीषण अपघात राष्ट्रीय महामार्गावर बांभोरी (ता.जळगाव) शिवारात असलेल्या खुबचंद सागरमल पेट्रोलपंपासमोर सोमवारी पहाटे साडेपाच वाजेपूर्वी घडला. अपघातात ठार झालेल ...
मुंबईतील बॉम्बस्फोटांदरम्यान बेकायदेशीररित्या शस्त्रास्त्रे बाळगल्याप्रकरणी कारावासाची शिक्षा भोगणारा अभिनेता संजय दत्त याची २५ फेब्रुवारी रोजी तुरूंगातून सुटका होणार आहे. ...