राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि भाजपच्या महिला मंत्री पंकजा मुंडे या तिघांच्या एका एडीटेड फोटोने सध्या सोशल मिडीयावर चांगलाच धुमाकुळ घातला आहे. ...
१७ चा खतरा नको म्हणून १८ तारखेला राज्याचा अर्थसंकल्प राज्य सरकार जाहीर करणार. राज्याचा अर्थसंकल्प १७ मार्चला सादर करण्याचं आजच्या बैठकीत ठरले होते. मात्र १७ चा खतरा टाळून ही तारीख १८ करण्यात आली. ...
गेली 20 वर्षे वैद्यकीय शाखेमध्ये दुस-या वर्षी नापास होत असलेल्या 52 वर्षांच्या एका व्यक्तिने अखेर पास करा नाहीतर आत्महत्या करतो अशी धमकी मुख्याध्यापकांना दिली आहे. ...
बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणी ३ नगरसेवकाचा जामिन ठाणे न्यायालयाने आज मंजूर केला आहे. सुधाकर चव्हाण, हणमंत जगदाळे आणि विक्रांत चव्हाण या तिन्ही नगरसेवकांचा जामिन मंजूर करण्यात आला आहे ...
मोठ्या पडद्यावरून रवीना टंडनने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचे दर्शन छोट्या पडद्यावर झाले आहे. अभिनेत्री रविना टंडन छोट्या पडद्यावर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री झाला आहे. ...
बांद्रे व अंधेरीसारख्या लांबच्या ठिकाणी राहणा-यांना मुंबईतली दुकानं व सिनेमाहॉल पाहण्यासाठी रेल्वेनं खास सुविधा दिली असून रेल्वेनं येण्याचं आमंत्रण दिलं आहे. ...