लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

रेल्वेतून ढकलल्याने यूपीच्या युवकाचा मृत्यू - Marathi News | UP's youth death due to be driven by rail | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रेल्वेतून ढकलल्याने यूपीच्या युवकाचा मृत्यू

लोकलखाली सापडून अपघातात त्या प्रवाशाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे ५.१५ च्या सुमारास कळवा स्थानकात घडल्याचे शनिवारी उघडकीस आले. ...

काँक्रिटीकरण मार्गी लावा - Marathi News | Concretization | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँक्रिटीकरण मार्गी लावा

खड्डे बुजवण्याचे काम महापालिकेने न करता संबंधित कंत्राटदाराकडूनच करून घ्यावे, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रकाश भोईर यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली ...

मच्छीमार नौकांवरील कारवाई अखेर मागे - Marathi News | The fishermen's boats are finally behind | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मच्छीमार नौकांवरील कारवाई अखेर मागे

हाराष्ट्र मच्छीमार संघाचे अध्यक्ष रामदास संधे यांच्या प्रयत्नांनंतर ही कारवाई मागे घेण्यात आली ...

‘सफाई’मध्ये गांधी-आंबेडकरवादाचा समन्वय! - Marathi News | Gandhi-Ambedkar's co-ordination in 'Cleanliness'! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘सफाई’मध्ये गांधी-आंबेडकरवादाचा समन्वय!

द्ध मार्क्सवाद, शुद्ध स्त्रीवाद यांचीही सूत्रे आपल्याला सफाईत सापडतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक व अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले. ...

भाजपा-रिपब्लिकन संघर्षात एकाचा मृत्यू - Marathi News | Death of one in BJP-Republican conflict | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपा-रिपब्लिकन संघर्षात एकाचा मृत्यू

प्राणघातक हल्ल्यात जखमी झालेल्या रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांपैकी एकाचा उपचारादरम्यान रविवारी मृत्यू झाल्याने भिवंडीत तणाव निर्माण झाला. ...

मुंबईकरांची सावली ‘गायब’ - Marathi News | Mumbai's shadow disappeared | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबईकरांची सावली ‘गायब’

भर दुपारी उन्हातून चालताना अवती-भवती असणाऱ्या सावलीने रविवारी दुपारी मुंबईकरांची साथ सोडली होती. ...

शुद्ध पाण्यावरून पुसदमध्ये आरोप-प्रत्यारोप - Marathi News | Due to the pure water on the Pusad allegation-reaction | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शुद्ध पाण्यावरून पुसदमध्ये आरोप-प्रत्यारोप

शहराला होणारा पाणी पुरवठा शुद्ध की अशुद्ध असा वाद शहरात निर्माण झाला असून पुसद विकास मंच पाणी अशुद्ध असल्याचा दावा करीत आहे. ...

बैलबाजारात ग्राहक मोजके अन् विक्रेते अधिक - Marathi News | More in the bull market, more and more customers sell more | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :बैलबाजारात ग्राहक मोजके अन् विक्रेते अधिक

दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचेमुळे तालुक्यातील पशुधनाच्या विक्रीत वाढ झाली असून याचा प्रत्यय शनिवारी भरलेल्या येथील बैलबाजारात आला. ...

पोफाळी तलावाचा कायापालट - Marathi News | Transformation of Pavalali lake | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पोफाळी तलावाचा कायापालट

तालुक्यातील पोफाळी येथील तलावाचा कायापालट करण्यासाठी परिसरातील नागरिकांनी कंबर कसली असून यात महिलांचेही मोठे योगदान आहे. ...